Search

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 49,881 कोरोनाबाधितांची भर, तर 517 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,10,803 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 लाखांच्या पार गेला आहे.

वाढीव वीज बिलाबाबत राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या माथी वाढीव बिल देण्यात आले असून, त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरेंनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे

Bihar Elections 2020 : बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांचे आज मतदाने भवितव्य घडवणार आहे

पेट्रोल-डिझेलच्या करवाढीवर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

जनतेला लूटायचे बंद करा, आपल्या मित्रांना पैसे द्यायचे बंद करा आणि आत्मनिर्भर बना असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला आहे

राहुल गांधींच्या 'त्या' ट्विटची भाजप करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार

आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून, राहुल यांना आज सकाळी ट्विट करत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले होते

जान कुमार सानूने केलेल्या वक्तव्यावर; अखेर कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर

मराठी भाषेची चीड येते असे वक्तव्य जान सानूनं केलं होतं. त्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर कलर्सकडून माफीनामा पाठवण्यात आला आहे

दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 36,469 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 36469 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर 488 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

पाकिस्तान हादरलं! पेशावरमध्ये मदरशात मोठा स्फोट, 7 बालकांचा मृत्यू, तर 70 हून अधिक जण जखमी

पेशावरातील दिर कॉलनीच्या परिसरातील मदरशात स्फोट झाले असून, यात 7 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

अजित पवारांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या आणखी एका खासदाराला कोरोनाची बाधा

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर निलेश राणे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्रमक

दसरा मेळावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला होता, त्यांनतर आता निलेश राणे आक्रमक झाले आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 50,129 जणांना कोरोनाची लागण, तर 578 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,68154 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 लाखांच्या पार गेला आहे

देशभरात आज दसऱ्याचा उत्साह; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छा

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गजांनी देशावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

ऑफिस आणि हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचं संजय राऊतांवर टिकास्त्र; म्हणाली...

कंगना तिच्या ऑफिस आणि हनुमानाचा फोटो शेअर करत संजय राऊतांवर टिका केली आहे

मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies