Search

बॉलिवूडमधील मराठमोळा चेहरा हरपला! दिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड

दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे निशिकांता कामत काळाच्या पडद्याआड

25 मेपासून सुरू होणार शिर्डी - हैद्राबाद विमानसेवा

25 मे पासून हैद्राबाद ते शिर्डी आणि शिर्डी ते पुन्हा हैद्राबाद अशी विमानसेवा सुरू होणार आहे.

विदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांना द्यावे लागणार एवढे प्रवास भाडे, जाणून घ्या...

जवळपास 14 हजाराहून अधिक नागरिकांना भारतात परत आणले जाणार आहे.

हैदराबाद येथून गोंदियाला पायी निघाले 40 कामगार, चार दिवसात पोहचले समुद्रपुर तालुक्यात

40 मजूर हैदराबाद वरुन चक्क 670 किलोमीटरचा उपाशी पोटी पायदळ प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले आहे.

ऐकावे ते नवलंच ! 'या' चाहत्याने घरातच उभारलाय ट्रम्प यांचा पुतळा

हैदराबादपासून 120 किलोमीटर अंतरावर जनगांवमध्ये ट्रम्प यांचा एक चाहता राहतो.

निष्पक्ष चौकशी गरजेची, हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

तेलंगण सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत आहेत.

'बलात्कारसारख्या घटनेचे राजकारण कसे होते ते हिंदुस्थानकडे पाहून कळते' संजय राऊतांचे भाष्य

संतापाचा अग्नी त्यामुळे शांत झाला. पण बलात्काराचा कलंक दूर झाला काय?"

हैदराबाद बलात्कार प्रकरण : आरोपीची 20 वर्षीय पत्नी म्हणते 'मलाही तिथेच नेऊन मारा'

आरोपींच्या कुटुंबीयांनी आमच्यावर अन्याय झाला असल्याचे म्हटले आहे.

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य वाटतो - राज ठाकरे

एन्काउंटरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी समर्थन केले आहे.

हैद्राबाद पोलिस एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

वकील सीएस मणी आणि वकील प्रदीप कुमार यांनी पोलिसांच्या या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

न्याय कधीही प्रतिशोधाच्या भावनेने करू नये, हैद्राबाद एन्काऊंटर संबंधी सरन्यायाधीश बोबडे यांचे महत्वपूर्ण विधान

जोधपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते

हैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया

द गार्डियनने लिहिले की, "आरोपींच्या मृत्यूमुळे भारतीयांमध्ये मतविभागणी झाली. काही लोकांनी याला 'इन्स्टंट जस्टिस' म्हटले, तर काही लोक म्हणाले की, पोलिसांनी कायदा हातात घेतला."

हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनूसार पीडितांचे नाव व फोटो सार्वजनिक करता येत नाहीत

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies