#nomore : महिला दिनाच्या निमित्ताने पाहा एक खास Video

एएम न्यूज नेटवर्क | तुम्ही हे करा, ते करू नका.. तुम्ही असेच करायला पाहीजे.. तुम्ही असेच वागायला हवे.. तुमचे कपडे असे का.. महिलांना रोज अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळत असतात. पण केवळ महिला आहेत, म्हणून त्यांना असे बोलणे योग्य आहे. आता मात्र महिलांनी #nomore म्हणत असे काहीही सहन करणार नसल्याचे स्ष्टपणे सांगितले आहे. जागतिक महिला दिनातच्या निमित्ताने #nomore हा खास व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये महिला आता अशा कोणत्याही पुरुषी दबावाला जुमानणार नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. चला तर मग पाहुयात कशाकशाला म्हणताहेत महिला #nomore..