धक्कादायक ! वर्ध्यात पुन्हा 2 चिमुकलींवर अत्याचार; दोन दिवसातील दुसरी घटना

वर्ध्यातील पुलगाव येथील अत्याचाराची घटना ताजी असतांना पुन्हा, 2 चिमुकलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे