Search

प्रवीण दरेकर यांना वाहतूक कोंडीचा फटका, लोकलने केला प्रवास

प्रविण दरेकर नेते मंडळींजवळ पोहोचताच ठाणे ते दिवा मोठी वाहतूक कोंडी असल्याने त्यांनी लोकल ट्रेनचा पर्याय निवडला.

नेवासा | ट्रॅव्हल-डंपरच्या अपघातात एकाचा होरपळून मृत्यू, सात ते आठ जण जखमी

या अपघातमध्ये डंपर पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. तर ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी भीषण अपघातात गंभीर जखमी, पती जावेद अख्तरही होते सोबत

खालापूर टोलनाक्याजवळ बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

कोणत्या व्यक्तीने वर्षांत 12 महिने आणि 365 दिवस सुरू केले?, जाणून घ्या एका क्लिकवर

नवीन वर्ष साजरा करण्याची परंपरा कोणी सुरू केली?, वाचा

दिवाळीत फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला 14 कोटींचा दंड

फुकट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पंतप्रधान मोदींना सौदी दौऱ्यासाठी हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी पाकिस्तानने नाकारली

मोदी 28 ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या सौदी अरबिया दौऱ्यावर जाणार आहेत

येवला बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य प्रवाशांना पायी चालणे झाले मुश्किल

प्रवाशांचे या बसस्थानकामध्ये अतोनात हाल होत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही

जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर सावधान..!

रेल्वेमध्ये बॅग चोरी करणारी गॅंग सक्रिय झाली आहे.

खोपोली-पाली महामार्गावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास वाहतूक कोंडीतून

पाली-खोपोली महामार्गावर पर्यायी दुसरा मार्ग नसल्याने वाहतुक कोंडी होत आहे

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा चक्क ट्रॅक्टरने प्रवास

जालना जिल्ह्यातील मंठा ग्रामीणमध्ये लोणीकरांचा भर पावसात ट्रॅक्टर दौरा

जिंतूरजवळ खासगी ट्रॅव्हल्स महामार्गावरून घसरली, 30 प्रवासी बालंबाल बचावले

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला घसरली.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे प्रकृती गंभीर, वकिलाची प्रकृती स्थिर

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे प्रकृती गंभीर, वकिलाची प्रकृती स्थिर

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies