Search

"या" गर्दीत कोरोना होत नाही असे सरकारला वाटते का? लोकलवरून मनसे आक्रमक

मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली असून, लोकल सुरू केली नाही तर सविनय कायदेभंग करू असा इशारा मनसेने दिला आहे.

'लोकल रेल्वे' सुरू करण्यावर राज्य सरकार सकारात्मक - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

अर्थचक्र गतिमान करण्यासाठी आगामी काळात; लोकल रेल्वे सुरू करण्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे

Unlock 3.0 : अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 'मेट्रो ट्रेन' आणि 'शाळा' राहणार बंद..

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा न सुरु करण्याचा केंद्राचा निर्णय

4 ऑगस्टपासुन मनसेच्या वतीने कोकणात जाण्यासाठी बससेवा सुरू करणार- संदीप देशपांडे

यंदा कोरोनामुळे कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना सरकारकडून कोणतीच सोय करण्यात आलेली नसल्याने मनसेचे बससेवा सुरू करण्याचा निर्णय

शेषनाग आता भारतातली सर्वात मोठी रेल्वे

शेषनाग ट्रेनची लांबी २.८ किलोमीटर, सुपर अॅनाकोंडाचाही तोडला रेकॉर्ड

‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे 21 मे पर्यत रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत.

दिल्लीत अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने भुसावळ येथे आगमन

19 जिल्ह्यातील 369 विद्यार्थ्यांची तपासणी; एसटीने बसेसने जिल्हानिहाय रवाना

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांसाठी महत्त्वाचे, 30 जूनपर्यंत एक्स्प्रेस गाड्यांचं तिकीट रद्द

रेल्वेकडून 30 जूनपर्यंत तिकीट बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना पैसे रिफंड केले जाणार आहेत. असंही सांगण्यात आलं आहे.

मोठी बातमी ! 12 मेपासून 'या' शहरांतून पॅसेंजर ट्रेन धावणार, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

तिकिट बुकिंगची सुरूवात 11 मे रोजी संध्याकाळी 4 वाजेपासून करण्यात येणार आहे.

मालगाडीने 16 मजुरांना चिरडले, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

पंतप्रधान मोदींनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

स्थलांतरित कामगारांना उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन भिवंडीतून रवाना

यावेळी प्रवाशांनी सरकार, प्रशासन व पोलिसांचे कौतुक करत आभार मानले.

वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, शाई फेकली, पोलिसात तक्रार दाखल

हा हल्ला करण्यात ये अयशस्वी ठरल्यानंतर त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies