Search

Ashadhi Ekadashi । पांडुरंगा, महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्री ठाकरे यांचे विठ्ठलाला साकडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पंढरपुरात न येता घरातूनच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

व्हिजन आणि अॅक्शन असलेले बजेट, अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

देशातील पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने देशात 100 विमानतळ विकसित करण्याचे लक्ष्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

एमटीडीसीच्या विविध उपक्रमांमुळे विदर्भातील पर्यटन विकासाला चालना - नाना पटोले

श्री. पटोले यांनी डेक्कन क्वीन एक्सप्रेसला भेट देऊन एमटीडीसीच्या या उपक्रमाची पाहणी केली

राज्यातील गड-किल्ल्यांवर आधारित फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांविषयी जनजागृती वाढवणे हा उद्देश आहे.

IRCTC देत आहे अंदमान फिरण्याची संधी, जाणून घ्या पॅकेजविषयी

आयआरसीटीसीचे ‘अंदमान टूर पॅकेज’ सहा दिवस आणि पाच रात्रीचे आहे

अबब ! या हॉटेलमध्ये 8 लोकांनी केले जेवण, रेस्तरॉने दिले 44 लाखांचे बिल 

या बिलामुळे ही हॉटेल अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चेत होती. 

69 वर्षांचे झाले पंतप्रधान मोदी, नर्मदा धरणाजवळील 'जंगल सफारी'चा घेतला आढावा

संकटमोचन मंदिरात 1.25 केजीचे सोन्याचे मुकुट अर्पण केले

लेणापूरच्या सप्तकुंडात 300 फुटांवरून कोसळला पर्यटक, पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले

पर्यटकाला पोहता येत असल्याने तो एका कपारीच्या साहाय्याने तब्बल अडीच तास पाण्यात होता

गोवा टुरिझम छायाचित्र स्पर्धेत औरंगाबादचा तरुण चमकला, अभिजीत देव यांच्या छायाचित्राची सर्वोत्तम 5 मध्ये निवड

गोवा टुरिझम छायाचित्र स्पर्धेत औरंगाबादचा तरुण चमकला, अभिजीत देव यांच्या छायाचित्राची सर्वोत्तम 5 मध्ये निवड

अजिंठालेणीने पांघरला हिरवा शालु, सप्तकुंड धबधबाही खळखळला

रिमझिम पावसाच्या सरींनी अजिंठालेणीला तिचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून दिले असून हिरवा शालू पांघरलेल्या या अजिंठालेणीचे मोहक रुप आता पर्यटकांना खुणावत आहे

नागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे 'ऑरेंज उपहारगृह' सुरु

एमटीडीसीमार्फत राज्यातील विविध भागात पर्यटक निवास चालवले जातात.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies