Search

एम्सने सुशांत प्रकरणाची कोणतीही अधिकृत माहिती राज्य सरकारला दिली नाही - गृहमंत्री अनिल देशमुख

सुशांत सिंह राजपूत हत्या की आत्महत्या, याबाबत एम्सने कुठलीही अधिकृत माहिती राज्य सरकारला दिली नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितले

अभिनेत्री कंगना रणौतला केंद्राकडून "वाय" दर्जाची सुरक्षा; गृहमंत्र्याचे मानले आभार

येत्या 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत येत असल्याने, गृहमंत्री अमित शहांकडून वाय सुरक्षा कंगनाला देण्यात आली आहे

महाराष्ट्रासाठी कितीही वेळा तुरुंगात जाण्यास तयार - आमदार प्रताप सरनाईक

कंगणा आणि शिवसेनेत ट्विटर युद्ध सुरूच असून, थोबाड फोडण्याच्या विधानावर मी ठाम असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच.. कंगनाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी मुंबई संदर्भात एक ट्विट केला होता त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे

"आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही"; निलेश राणेंनी कंगनाला चांगलचं सुनावलं

सुशांत सिंह प्रकरणामध्ये चर्चेला असलेली अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी 'मला मुंबई पोलीसांची भीती वाटते' असे विधान केले होते

मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटते- अभिनेत्री कंगणा रणौत

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत येऊ नकोस अशी धमकी दिल्याचं वक्तव्य कंगणानं केलं आहे.

सुशांतसिंह प्रकरणात; संदीप सिंहला वाचण्याचा भाजपचा प्रयत्न - काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

सुशांतसिंह प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होत आहेत, आता या प्रकरणात काँग्रेसने सुद्धा उडी मारली आहे

BREAKING : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय घेतला असून, हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

CBI ची टीम उद्या मुंबईत दाखल होणार; सुशांतच्या घरचीही करणार पाहणी?

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, उद्या सीबीआयची टीम मुंबईत दाखल होणार आहे

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस सक्षम - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

मुंबई पोलीस सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सक्षम असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

बिहार सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य; आत्महत्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा - मुख्यमंत्री नितीश कुमार

मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याने; सीबीआय चौकशी करण्याची, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागणी

अमृता फडणवीस म्हणतात; "मुंबईने माणुसकी गमावली आहे, ती सुरक्षित राहिली नाही"

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी; अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणात घेतली उडी

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies