Search

केंद्र सरकार साखर उद्योगाबाबत सकारात्मक- हर्षवर्धन पाटील

लवकरच चांगले निर्णय अपेक्षित, साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागण्या

अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन 200 रुपये उचल द्यावी, आमदार डॉ.किरण लहामटे यांची मागणी

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याचे आमदार लहामटे यांचे आवाहन

जिल्हा परिषदेकडून ऊसतोड कामगारांना किराणा किट वाटपास सुरूवात

जीवनावश्यक वस्तूंचे दर, ऊसतोड कामगारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

होम क्वारंटाइन असलेल्या ऊसतोडणी मजुरांना किराणा किटचे मोफत वाटप - धनंजय मुंडे

बीड जिल्हा परिषदेतून एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर

राज्यातील 90 टक्के ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर, धनंजय मुंडेंची माहिती

बीड जिल्ह्यात 18 हजार ऊसतोड मजूर आतापर्यंत गावी पोचले; उर्वरित मजूर येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोहोचतील – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

अडचणींना तोंड देत ऊसतोड कामगारांचा परतीचा प्रवास सुरु, कारखान्यांकडून मदत नसल्याची तक्रार

ऊसतोड कुटुंब सरकारच्या मदतीची वाट न पाहता अडचणींना तोंड देत आपल्या गावाकडे आगेकूच करत आहेत.

आम्हाला मूळ गावी सोडा अन्यथा आत्महत्या करु, हजारो ऊस तोड कामगारांचा इशारा

आत्मदहन करू असा इशारा बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांनी दिला आहे.

ऊसतोड मजुरांना निवास-भोजन व्यवस्थेसह आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याचे शासनाचे साखर कारखान्यांना आदेश

संपूर्ण देशभरात होत असलेला कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनाने औषधोपचाराबरोबरच अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत.

माळेगाव साखर कारखान्यावर नीलकंठेश्वर पॅनलचा झेंडा

सत्ताधारी सहकार बचाव पॅनेलला 5 जागांवर समाधान मानावे लागले

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले.

उस्मानाबादच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन

परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज पासून पंढरपूरच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

दोन एकर क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही दतराम हंबर्ड यांनी केली आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

गुन्हा राजकीय षडयंत्र असल्याचा ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांचा आरोप

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies