Search

CBSE परीक्षांच्या तारखा गुरुवारी होणार जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ट्विट द्वारे माहिती

सीबीएसई या केंद्रीय बोर्डाच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या 31 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात येणार आहेत

Final Year Exam : अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार

अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमधुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे

'परीक्षावर नव्हे' तर ही 'खिळणीवर चर्चा'- राहुल गांधी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये खेळणी विषयी चर्चा केली, त्यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करत खेळणी चर्चा असल्याचं सांगितलं आहे

प्रवेश परिक्षा पुढे ढकला; आदित्य ठाकरेचं पंतप्रधान मोदींना पत्र

कोरोनाच्या काळात प्रवेश परिक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी पयर्टनमंत्री आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे.

"प्रधानमंत्री विद्यार्थी बचाव, पटवर्धन हटाव" विद्यार्थ्यांसाठी ट्विटर मोहिम सुरू

युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची हकालपट्टी करण्याची राष्ट्रीय विद्यार्थी भारती अध्यक्षा मंजिरी धूरी यांची मागणी

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा

53 हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहणार, आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी

विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण बंद नाही; नामांकित शाळेतील प्रवेशाची योजना बंद नव्हे तर तात्पुरती स्थगित; आर्थिक काटसरीमुळे निर्णय

राज्यातील अनुसूचित जातीच्या 2 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा - धनंजय मुंडे

वित्त विभागाकडून ४६२.६९ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाला वर्ग, मॅट्रिकोत्तर व फ्रीशिपची शिष्यवृत्ती ६ दिवसात खात्यावर जमा होणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

दिल्लीत अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने भुसावळ येथे आगमन

19 जिल्ह्यातील 369 विद्यार्थ्यांची तपासणी; एसटीने बसेसने जिल्हानिहाय रवाना

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार!

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा विद्यार्थ्यांना दिलासा

कोटा येथे अडकलेले अमरावतीचे 72 विद्यार्थी लवकरच परतणार स्वगृही

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

मोठी बातमी ! इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना आता घरी जाता येणार

गृहमंत्रालयाने देशभरात अडकलेल्या विद्यार्थी, कामगार आणि पर्यटकांना प्रवासाला परवानगी दिली आहे

बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य आता बालभारतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध

अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना

वर्च्युअल क्लास रुम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाईन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरु ठेवावे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies