Search

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

कोल्हापूर | दारूसाठी मोठी झुंबड, दुकानाच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

कोल्हापूर पोलिसांनी दारू दुकानाच्या परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.

चोरवाटा आणि लपुनछपुन येणाऱ्यांचा रायगडकरांच्या आरोग्याला धोका

नागरीकांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली जात आहे.

काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक, दोन जणांचा खात्मा करण्यात सैन्याला यश

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवात्यांमध्ये चकमक झाली.

परभणीच्या सुरक्षेत वाढ, जागोजागी रस्ते बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

रस्त्यावर बॅरिकटिंग टाकून रस्ते बंद केले आहेत.

समुद्रात बुडणाऱ्या बोटींतील 88 जणांना वाचवणाऱ्या जवानाचा गृहमंत्र्यांकडून सत्कार

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुकाची थाप टाकत सत्कार केला आहे.

...म्हणून दंगलग्रस्त भागात गेलो नाही, अमित शाहांच स्पष्टीकरण

गृहमंत्री म्हणाले की, दिल्ली दंगल पसरू न देणे हे एक मोठे आव्हान आहे आणि दिल्ली पोलिसांनी ते करुन दाखवलं

Womens Day: केरळमध्ये 8 मार्चला महिला सांभाळणार सीएमची सुरक्षा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केरळमध्ये पोलीस स्टेशनच्या नियोजनापासून ते ट्रेनच्या संचालनाची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात आली आहे.

शिवभोजन थाळीमुळं युपीएच्या काळातील फूड सिक्युरिटी ऍक्टची आठवण येतीय - मंत्री सुनील केदार

महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यात आजपासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली.

अहमदनगर | क्रॉम्टन कंपनीतील सुरक्षा रक्षकाने केली सुपरवायझरची हत्या

सिक्युरिटीगार्ड गार्ड किरण रामभाऊ लोमटे याने ऊस तोडणी कोयत्याने वाघमारे यांच्यावर वार करून हत्या केली.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत गृहमंत्रालय सतर्क, IB आणि SPG ला लिहले पत्र

अलिकडच्या काळात पंतप्रधानांविरोधात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमकी देणारी पत्रे आणि अपमानजनक सामग्री वाढल्या आहेत.

इराणचा अमेरिकेन दुसावास आणि एअरबेसवर हल्ला, आखाती देशात तणाव वाढला

कासिम सुलेमानी हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

'लष्कर-ए-तोयबा'च्या कुख्यात दहशतवाद्याला अटक, मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

पोलिसांकडून सेक्युरिटी फोर्सच्या मदतीने दहशतवादी निसार अहमद डार याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies