Search

धक्कादायक! हाथरसनंतर आता बक्सरमध्ये एका दलित महिलेवर सामुहिक बलात्कार, नराधमांनी पीडितेच्या 5 वर्षाच्या मुलाचीही केली हत्या

बिहारच्या बक्सरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आले असून, आरोपींनी पीडितेच्या मुलांची गळा दाबून हत्या केली आहे

धक्कादायक! हाथरसनंतर दिल्लीतील गुरुग्राममध्ये 32 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार

दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका 32 वर्षीय तरुणीवर फूड डिलिव्हरी करण्याऱ्या चार जणांना सामुहिक बलात्कार केला आहे.

Hathras Case: पीडितेच्या गावात घुसणाऱ्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांचा लाठीचार्ज

समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला असून, त्यानंतर समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी योगी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे.

Hathras Case: पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मीडियाला मिळाली परवानगी

हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आज माध्यमांना परवानगी देण्यात आली आहे

खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज पीडितेच्या कुटूंबीयांची घेणार भेट

हाथरस प्रकणातील पीडितेच्या कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी, आज राहुल गांधी पुन्हा हाथरसकडे रवाना होणार आहे

हाथरसच्या दिशेने राहुल-प्रियंका रवाना; युपी पोलीसांकडून DND हायवे बंद

राहुल आणि प्रियंका हाथरसच्या दिशेने निघाले असता, पोलीसांना दिल्ली-नोएडा डायरेक्ट हायवे बंद केला आहे

क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होतो, तेव्हा संजय राऊत झोपले होते का?-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे

युपी सरकारचा हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, विपक्ष आणि मीडियाला गावात जाण्यास बंदी

हाथरस प्रकरणात विपक्ष आणि मीडियाला गावात जाण्यास युपी सरकारने बंदी घातली आहे

'युपी पोलीसांनी माझे ब्लाउज ओढले', तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकुर यांचा उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप, VIDEO

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्यासोबत पोलिसांची धक्काबुक्की

Hathras Case: हाथरस प्रकरणातील दोषींना 'दंड' मिळणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हाथरस बलात्कार प्रकरणात दोषींना असा दंड मिळणार की, भविष्यात त्याचं उदाहरण देता येईल - योगी आदित्यनाथ

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटना थांबेना, हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामुहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू

हाथरसनंतर आता बलरामपूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Hathras Case: पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारात पीडितेचा मृत्यू झाला होता, आज त्या तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे

Hathras Gang Rape : राहुल गांधींना पोलीसांकडून धक्काबुक्की, कॉग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे

धक्कादायक! जिंतूरमध्ये विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार

जिंतूर शहरात एका विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

उत्तर प्रदेशातील हाथसर येथे दोन आठवड्यांपूर्वी एका 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आले होते, त्या मुलीचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies