Search

कोरोना लस आली, मग आता तरी..; मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली 'ही' मागणी

आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात

महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडवणीस यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा भाजपकडून विरोध होत आहे

भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना विरूद्ध एफआयआर दाखल

भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना एका नव्या वादात अडकला आहे. या माजी भारतीय क्रिकेटविरुध्द मुंबईत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

मोठी बातमी! नवीन वर्षात सुरु करणार लोकल रेल्वे

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार?, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर या प्रतिक्षेत आहेत मुंबईकरांची ही प्रतिक्षा अखेर संपणार आहे.

पावसामुळे मुंबईत जास्तीत जास्त टेहळणीचे वातावरण...

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या नऊ तासांत कुलाबा स्थानकात 1.4 मिमी, सांताक्रूझ येथे 0.7 मिमी पावसाची नोंद झाली

Bharat Band | 'भारत बंद'चे राज्यभरात पडसाद,"महाराष्ट्रात रेल्वे रोको..."

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारत बंदला पाठिंबा देत रेल्वे थांबाल्या आहे.

धक्कादायक! पत्नीला चाकु भोसकुन, पतीने केली रेल्वेखाली आत्महत्या

शुल्लक कारणावरून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला असून, त्यानंतर पती गणेश दुर्गंडे यांनी रेल्वे रूळाखाली आत्महत्या केली आहे

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाला यश, आजपासून मराठवाड्यासाठी रेल्वे गाड्या सुरू होणार

आजपासून मराठवाडयातील रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार असून, लोणीकर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहे

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मंत्री अमित देशमुख बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, 48 तासात पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश अमित देशमुख यांनी दिले आहे

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही - शरद पवार

शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे

शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारचीच - छत्रपती संभाजीराजे

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे

पंढरपूरात अतिवृष्टीमुळे 30 हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

पंढरपूरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे 30 लाख टन ऊसाचे नुकसान झाले आहे

परतीच्या पावसाने कल्याण तालुक्यातील शेतकरी हवालदिल, भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे

आजी-माजी मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे

पंढरपूरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies