Search

वाढीव वीज बिलाबाबत राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या माथी वाढीव बिल देण्यात आले असून, त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरेंनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे

पाटण्यात हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडींग, थोडक्यात बचावले खासदार मनोज तिवारी

मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, हेलिकॉप्टरची एमर्जन्सी लँडींग करण्यात आली आहे

Bihar Elections 2020 : बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांचे आज मतदाने भवितव्य घडवणार आहे

नारायण राणेंविराधात शिवसैनिक आक्रमक; चाकूरात शिवसैनिकांचे नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करून जोडेमारो आंदोलन

नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांनी आज चाकूरमध्ये नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन केले आहे

पेट्रोल-डिझेलच्या करवाढीवर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

जनतेला लूटायचे बंद करा, आपल्या मित्रांना पैसे द्यायचे बंद करा आणि आत्मनिर्भर बना असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला आहे

राहुल गांधींच्या 'त्या' ट्विटची भाजप करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार

आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून, राहुल यांना आज सकाळी ट्विट करत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले होते

जान कुमार सानूने केलेल्या वक्तव्यावर; अखेर कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर

मराठी भाषेची चीड येते असे वक्तव्य जान सानूनं केलं होतं. त्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर कलर्सकडून माफीनामा पाठवण्यात आला आहे

राज्यातील पहिले पोस्ट कोविड सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

राज्यातील पहिले पोस्ट कोविड सेंटर कल्याण-डोंबिवलीत झाले असून, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे

अजित पवारांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या आणखी एका खासदाराला कोरोनाची बाधा

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे

'गो कोरोना गो' चे जनक केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय मंत्री तथा रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Maratha Reservation : मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने आज पुन्हा एकदा सुनावणी केली आहे

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय मार्गावर खासगी बसमधून 3 कोटी 64 लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त

साताऱ्यात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे एका ट्रॅव्हलवर, पोलीसांनी छापा टाकून 3 कोटी 64 लाखांचे सोनं-चांदीचे दागिने जप्त केले आहे

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

औंढा नागनाथमध्ये पालखी काढल्याप्रकरणी शिवसेनेच्या आमदारासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे असून, दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर पालखी काढण्यात असल्याने आमदारासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर निलेश राणे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्रमक

दसरा मेळावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला होता, त्यांनतर आता निलेश राणे आक्रमक झाले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies