Search

राज्य सरकारने पंचनामे करण्यात वेळ वाया घालू नये, शेतकऱ्यांच्या तात्काळ मदत करावी - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता, सरकारने तात्काळ मदत जाहीर करावे अशी मागणी खासदार प्रतापराव पाटीलांनी केली आहे

मोठी बातमी! काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

काँग्रेसचे जेष्ठ नेते एच.के.पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून, संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे

भाजपचे जेष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते

जळगावात माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई कधी होणार - काँग्रेसचा थेट सवाल

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून, आक्रमक झालेल्या भाजपला काँग्रेसने; भाजप खासदाराला अटक कधी होणार असा थेट सवाल केला आहे.

मराठा आरक्षणास महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगिती - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

राज्यातील महाआघाडीचे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण सुनावणी संदर्भात गंभीर नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे

इंदापूर तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येला लोकप्रतिनिधी जबाबदार - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे इंदापूरात राजकारण तापलं; कोरोनाला लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केला आहे

राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना; उपचारासाठी मुंबईला दाखल करण्यात येणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना 3 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली असून; त्यांना उद्या मुंबईच्या ब्रिजकँडी हॉस्पिटलला पुढील उपचारासाठी हलवण्यात येणार आहे

Breaking! राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण

साताऱ्याचे पालक मंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री; बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची बाधा

भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण

किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

एक जण मातोश्री वरून, तर एक जण राज्यभर फिरून राज्य चालवत आहे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेदरम्यान नाराजी सुरू; पण पदरात काहीच पडत नसल्याने आघाडीतील नेते गप्प बसतात

केंद्र सरकार साखर उद्योगाबाबत सकारात्मक- हर्षवर्धन पाटील

लवकरच चांगले निर्णय अपेक्षित, साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागण्या

मंत्री शंकरराव गडाख यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

मंत्री गडाखांच्या पत्नी सुनीताताई यांना कोरोनाची लागण

राज्यातील कापूस खरेदी 15 जूनपर्यंत करा, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

सीमेलगतच्या जिल्ह्यात परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या कापसाच्या खरेदीची शक्यता असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या हद्दींवर चेक पोस्टद्वारे त्यावर नियंत्रण ठेवावे.

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मातृशोक

यड्रावकर परिवारातील सदस्य आणि निवडक नातेवाईकांसह उदगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत श्रीमती सावित्री यड्रावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies