Search

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले; धरणातून गोदापात्रात 14 हजार 365 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच

सोमवारी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून, 14 हजार 365 क्युसेक वेगाने गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे

जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात 9 हजार 973 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

रविवारी रात्री जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे अर्धा फुटवर उचलुन 9 हजार 973 क्युसेक यावेगाने गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे

जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात 3 हजार 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

जायकवाडी धरण 98 टक्के कायम असून, धराणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून

पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून खून केल्याची धक्कादायक, घटना पैठण येथील साठेनगर भागात घडली आहे

पाण्याची चिंता मिटली! जायकवाडी ८५.५८ टक्के; मराठवाड्याला मोठा दिलासा

जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असुन, धरणाची पाणी पातळी ८५.५८ टक्के वर पोहचली आहे

धक्कादायक..! फायनान्सच्या कर्जाला कंटाळून 52 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या..

मायक्रो फायनन्ससह, महिंद्रा फायनान्सच्या कर्जाच्या त्रासाला कंटाळून पैठण येथील महिलेने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

पैठण शहरात CAA विरोधात कँन्डल मार्च, महिलांनी केले धरणे अंदोलन

गेल्या दहा दिवसापासून पैठण शहरात सीएए कायदा विरोधी कृती समितीच्या वतीने वेगवेगळे अंदोलन सुरू आहे

Maharashtra Bandh : वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद, सोलापुरात बसची तोडफोड

Live Updates: मुंबई, नागपूर व इतर शहरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पतीशिवाय जगणे मुश्कील झाल्याने वैजापूरमध्ये उपोषण, 'मला पतीसोबत नांदू द्या' महिलेची मागणी

पती सत्यजित नोकरी निमित्ताने अमेरिकेत वास्तव्य करतो. विवाहानंतर 4 महिने प्राजक्ता अमेरिकेत पतीसोबत राहीली

पैठण येथे सेल्फीच्या नादात पाण्यात बुडून मुलाचा मुत्यू

विनायक सुरेश बाबर वय वर्ष 15 रा. जैनपुरा पैठण शहर असे मयत मुलाचे नाव आहे

पैठण-औरंगाबाद रोडवर अपघात, तीन जण जागीच ठार

आज पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान ही घटना घडली.

संदीपान भुमरे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, पैठणमध्ये जल्लोष

पैठण तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पिंपरी-चिंचवडमध्ये विजयमाला पाटील यांनी साकारली रांगोळीतून पैठणी

दहा किलो रांगोगोळीतून नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद अशी सुंदर आणि सुरेख पैठणी साकारली आणि सर्वांचं लक्ष वेधल

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies