Search

Corona Nagpur: नागपूरात गेल्या 24 तासात 457 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6310 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 91132 एवढा झाला आहे

नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीस चांगली कामगीरी करत आहे - गृहमंत्री अनिल देशमुख

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी पोलीस चांगल्या रितीने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 540 जणांना कोरोनाची बाधा, तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 2925 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 674 कोरोनाबाधितांची भर, तर 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6 हजार 996 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 89 हजार 761 एवढा झाला आहेत

Corona Nagpur : नागपूरात गेल्या 24 तासात 609 कोरोनाबाधितांची भर, तर 29 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7416 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 88,499 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 660 कोरोनाबाधितांची भर, तर 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या जिल्ह्यात 7579 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 87 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | नागपूर गेल्या 24 तासात 658 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7,872 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 87 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 627 कोरोनाबाधितांची वाढ, तर 17 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 8,606 जणांवर उपचार असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 86 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 636 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 26 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 8,828 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 85 हजारांच्या पार

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 876 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या जिल्ह्यात 11,250 जणांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 925 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूरात गेल्या 24 तासात 925 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 79 हजार 968 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 1031 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 36 जणांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात 12,833 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 79 हजार 43 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 982 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 13 हजार 35 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 78 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | नागपूरात गेल्या 24 तासात 1215 जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 77 हजारांच्या पार

नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या 24 तासात पुन्हा 1215 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

कोरोना अपडेट | नागपूर गेल्या 24 तासात 994 जणांना कोरोनाची लागण, तर 38 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 13,680 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 75 हजारांच्या पार गेला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies