Search

खळबळजनक..! अनैतिक संबंधाच्या संशयावरून नागपूरात दोघांची हत्या

पत्नीचा अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने, स्वत:च्या पत्नीची आणि संशयीताची केली कुऱ्हाडीने हत्या

धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केला 4 वर्षीय चिमुकलीचा खून..

मुलगी त्रास देत असल्यामुळे आईनेच केला स्वत:च्या मुलीचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार

कोंढव्यातील 'त्या' थरारक खूनाप्रकरणी तिघांना अटक

व्याजाचे पैसे देण्यावरून, राहत्या घरात कोयत्याने वार करून निघृण खून करण्यात आला होता

चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या, पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

या प्रकरणात आरोपी विरुद्ध अनैसर्गिक कृत्य करून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरात पुन्हा गँगवॉर, भर रस्त्यात एकाची हत्या

कार्तिक साळवी वय 24 वर्ष असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नवी मुंबई | बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

प्रवीण तायडे असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे

नांदेड | सासरवाडीतच पतीने केली पत्नी अन् एक वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

पत्नी गावाकडे येत नसल्या रागात दारुच्या नशेत पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची गळयावर चाकुने वार करुन क्रुर हत्या

येरवड्यात तरुणाचा निर्घृण खून, कुऱ्हाड व दगडाने ठेचून केली हत्या

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे

वर्धा | दारुच्या नशेत भावाकडून सावत्र भावाचा खून, कुऱ्हाडीने केले वार

वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात असलेल्या खरसखांडा येथील थरारक घटना

लॉकडाऊनमध्ये मुंबईत दोन सख्ख्या भावांची हत्या, तर एक गंभीर जखमी

या प्रकरणी एकूण 4 आरोपींना पोलिसानी ताब्यात घेतलं आहे.

नागपुरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळला तरुणीचा मृतदेह

याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे

पुणे | बेकरी कामगाराला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अकराव्या मजल्यावरुन फेकले

पुण्याजवळच्या उंड्रीत थरारक हत्याकांड उघडकीस आलं आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies