Search

Mumbai Rain Update: मुंबापुरीला पावसाने झोडपलं; आजही पावसाचा जोर कायमच राहणार

मुंबईत शुक्रवारपासून पावसाची दमदार बॅटिंग सूरू असून, येत्या 24 तासात उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

Mumbai Rain: मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार

मुंबईसह राज्यातील मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर आजही कायम राहणार

अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा; मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजारांची मदत करा - आमदार अतुल भातखळकर

मुंबईकरांना सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी; यासाठी आ.भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे

Mumbai Rain Update : मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास धोक्याचे... हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह कोकण, गोवा, ठाणे, पालघरात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

Mumbai Rain Update : मुंबापुरीला पावसाने झोडपले; आजही मुसळधार पावसाचा इशारा..

आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

पावसाच्या दमदार बॅटींगमुळे मुंबापुरीचा वेग मंदावला

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, आजही जोरदार पावसाची शक्यता

विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह दक्षिण मुंबईसह मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली.

#MumbaiRain : कुर्ल्यात १३०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले

मिठी नदीच्या पातळीत वाढ, वस्तीत पाणी शिरण्याचा धोका...

मुंबईत पावसाचा कहर, बदलापूर अंबरनाथमध्ये अडकलेल्या रेल्वे प्रवाशांची NDRF कडून सुटका

या मुसळधार पावसामुळे रात्री घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना हाल सोसावे लागले.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies