भाजप कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू,खासदार नुसरत जहाँचे भाजपवर टीकास्त्र
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक जवळ आली असून, राजकीय पक्ष धर्माच्या नावावर राजकारण करतांना पाहायला मिळत आहे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक जवळ आली असून, राजकीय पक्ष धर्माच्या नावावर राजकारण करतांना पाहायला मिळत आहे
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने आज आंदोलनाची हाक दिली असून, राहुल गांधी दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहे
राज्यात धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून, विरोधक महाविकास आघाडी सरकार विरुद्ध आक्रमक झाले आहे
विधानसभा निवडणुक मायावती स्वबळावर लढवणार असून, कुणासोबतही न जाण्याचा निर्णय मायावती यांनी घेतला आहे
राज्यात ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणुक होत असून, मतदानाल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, शनिवारपासून देशात कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता, मात्र सध्या तरी तिने यु-टर्न घेतलेला आहे
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोपानंतर विरोधकांनी, मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे
जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा जन्म कुठे झाला याचा शोध घेण्यासाठी डब्ल्यूएचओची टीम वुहानमध्ये दाखल झाली आहे
देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 16,946 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 198 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिली असली तरी, शेतकरी कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात होणार असून, पहिल्या दिवशी 3 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे
बलात्काराच्या आरोपानंतर मुंडे यांनी भाष्य केले असून, मी स्वत: न्याय मिळवण्यासाठी करूणा विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्याचं मुंडे म्हणाले
ड्रग्स प्रकरणात समीर खान याला एनसीबीने अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे
लातूरात 400 कोंबड्या दगावल्या नंतर, पशुसंवर्धन विभागाकडून 11,164 कोंबड्यांना नष्ट करण्यात आले आहे