Search

खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले...

राज्यात धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून, विरोधक महाविकास आघाडी सरकार विरुद्ध आक्रमक झाले आहे

मी माघार घेते पण..; धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यु-टर्न

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता, मात्र सध्या तरी तिने यु-टर्न घेतलेला आहे

Gram Panchayat Elections 2021: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा

राज्यात ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणुक होत असून, मतदानाल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

मी स्वत: 'न्याय' मिळवण्यासाठी; करुणा विरुद्ध याचिका दाखल केली - धनंजय मुंडे

बलात्काराच्या आरोपानंतर मुंडे यांनी भाष्य केले असून, मी स्वत: न्याय मिळवण्यासाठी करूणा विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्याचं मुंडे म्हणाले

Bird Flu: लातूरात पशुसंवर्धन विभागाकडून 11 हजार कोंबड्या नष्ट

लातूरात 400 कोंबड्या दगावल्या नंतर, पशुसंवर्धन विभागाकडून 11,164 कोंबड्यांना नष्ट करण्यात आले आहे

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नसून ते वैयक्तिक - संजय राऊत

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोपानंतर विरोधकांनी, मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे

औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी! औरंगाबादमध्ये 'कोव्हिशिल्ड' लस दाखल

आज औरंगाबादमध्ये कोव्हिशिल्ड लसीचे 66 हजार डोस दाखल झाले आहे

मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना एनसीबीकडून समन्स

एनसीबीला समीर खान यांचा ड्रग्ज प्रकरणात संशय असल्यानं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे

'धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही', बलात्काराच्या आरोपानंतर भाजप आक्रमक

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे

राज्यात 'या' व्यक्तींना मिळणार नाही 'कोरोना' लस; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

राज्यात येत्या 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून, त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे

चिंता वाढली! अखेर 'बर्ड फ्लू'ची महाराष्ट्रात एंट्री, परभणीत 800 कोंबड्या दगावल्या

कोरोनानंतर आता राज्यासमोर बर्ड फ्लूचं संकट आले असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे

धक्कादायक! शेतीच्या किरकोळ वादातून चुलत्यानेच केली पुतण्याची हत्या

शेतीच्या वादातून भोकरदन तालुक्यात चुलत्यानेच पुतण्याचा खून केल्याची घटना घडली आहे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात

महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडवणीस यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा भाजपकडून विरोध होत आहे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून 1,303 कोटींची मदत जाहीर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर झाली असून, शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसात रक्कम जमा होणार आहे

औरंगाबादेत 'मास्क' न वापरणाऱ्यांनी भरला '70' लाखांचा दंड

शहारात मास्क न वापरणाऱ्यांकडून पालिकेने 70 लाख 48 हजारांचा दंड वसुल केला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies