कुस्तीपटू बबिता फोगाट आज वडिलांसोबत भाजपमध्ये करणार प्रवेश

भाजपा प्रवेशानंतर बबिताला विधानसभा निवडणुकीत बाध्रा किंवा दादरी मतदारसंघातून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.