Search

Corona in India : देशातील गेल्या 24 तासात 85,362 कोरोनाबाधितांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, गेल्या 24 तासात 85,362 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

Corona In India : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 58 लाखांच्या पार, आतापर्यंत 92 हजारांपेक्षा जास्त जणांना गमावला लागला आपला जीव

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, गेल्या 24 तासात 86,052 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

मोदी सरकारच्या कृषी विधेयकावर शेतकरी आक्रमक; आज 'भारत बंद'ची हाक

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके मंजूर केली असून, या विधेयकाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे

नागपूरात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 1126 जणांना कोरोनाची लागण, तर 44 जणांचा मृत्यू

नागपुरात सध्या 15,937 जणांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 71,616 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | पनवेलमध्ये गेल्या 24 तासात 286 जणांना कोरोना लागण; तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या पनवेलमध्ये 2 हजार 123 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 17 हजार 423 एवढा आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 19,164 कोरोनाबाधितांची भर, तर 459 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या 24 तासात 19,164 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

Corona Vaccine: रशियात नागरिकांना 'स्पुटनिक वी' या कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात

रशियाने स्वदेशी कोरोना लसीचं संशोधन केलं असून, तेथील नागरिकांना त्या लसीचा डोस देण्यास सुरूवात झाली आहे.

मोठी बातमी! प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम याचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बालासुब्रमण्यम यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; तीन टप्प्यात पार पडणार मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केली असून, मतदान तीन टप्प्यांमध्ये पार पाडले जाणार आहे

'त्या' ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिकाच होती, रकुल प्रीत सिंहने एनसीबी चौकशीत केला खुलासा

एनसीबीकडून आज रकुल प्रीत सिंहची चौकशी करण्यात आली असून, ड्रग्सच्या ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका होती असा खुलासा रकुलने केला आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बिहारमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पप्पू यादवच्या कार्यकर्त्यांना चोपले

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून, येत्या 28 ऑक्टोबरपासून निवडणुकीला सुरूवात होणार आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 86 हजार जणांना कोरोनाची बाधा, कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांच्या पार

देशात सध्या 9,66,382 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 91,149 जणांचा मृत्यू झाला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 358 कोरोनाबाधितांची भर; 7 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6051 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 31,443 एवढा झाला आहे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 65 व्या घेतला अखेरचा श्वास

अंगडी यांना 11 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती, मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचा प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते

कोरोना अपडेट | लातूरमध्ये गेल्या 24 तासात 379 जणांना कोरोनाची लागण; 6 जणांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात 2084 रुग्णांवर उपचार सुरू असून, सुमारे 11,772 जणांनी कोरोनावर मात केली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies