Search

मराठवाड्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा- लोणीकर

Lockdown: कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता; 'ह्या' देशाने घेतला पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीमुळे इस्रायलने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे

तुम्ही मोजले नाही याचा अर्थ मृत्यु झाला नाही असे नाही - राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

लॉकडाऊनच्या काळात प्रवास करतांना कित्येक कामगारांचा मृत्यु झाला होता, त्यांच्या आर्थिक मदतीवर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

एका व्यक्तीच्या चुकीमुळे देशात कोरोनाचा उद्रेक झाला; राहुल गांधी यांची मोदींवर टिका

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विट द्वारे, कोरोना आणि सरकारच्या योजनांविषयी मोदी सरकारवर टिका करीत आहे.

देशाची अर्थव्यवस्था तळागळात गेली तरीसुद्धा म्हणातेय कि, 'सब चंगा सी' - राहुल गांधी

अर्थव्यवस्थेत आलेल्या ऐतिहासिक घसरण तसेच रोजगाराच्या मुद्द्यांवरून राहुल यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे

मोदी सरकारमुळे देशातील तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले - राहुल गांधी

देशात लॉकडाऊनच्या काळात लाखो तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असल्याचं मत राहुल गांधींनी केले आहे

21 दिवसात देशातून कोरोना का हद्दपार झाला नाही; राहुल गांधींचा प्रंतप्रधान नरेंद्र मोंदीना सवाल

देशात कोरोना 21 दिवसातून हद्दपार होईल असे मोदींनी लॉकडाऊन जाहीर करतांना सांगितले होते, त्याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी मोदींवर टिकास्त्र केले आहे.

21 दिवसात कोरोना हरवण्यात मोदी सरकार अपयशी का ठरली? - माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम

21 दिवसात मोदी सरकार कोरोनाला का हरवू शकली नाही असा थेट सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला केला आहे

मंदिरं उघडण्याबाबत सरकारला इतका आकस का? राज ठाकरेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशातील धार्मिकस्थळे बंद करण्यात आली होती, मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, देवस्थानं खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही

साहेब! कोरोनाच्या ट्युनला लोकं वैतागले- आमदार रोहित पवार

कोरोना ट्युन बंद करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी जावडेकरांकडे केली आहे

UNLOCK 4.0 : देशात 1 सप्टेंबरपासून होणार अनलॉक-4 ची सुरूवात; जाणून घ्या, काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

देशात अनलॉक-4 ची गाईडलाईन्स जारी करण्यात आली असून, येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉक-4 ची सुरूवात होत आहे.

31 ऑगस्टपर्यंत मंदिरं खुली केली नाही तर आंदोलन करू - अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

31 ऑगस्टपर्यंत पंढरपुरचे मंदिर खुले करा अन्यथा; आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे.

ST Bus Service : तब्बल 5 महिन्यांनंतर 'लालपरी' रस्त्यावर; जिल्ह्याअंतर्गत प्रवास सुरू

जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर आज सकाळपासून एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली.

धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून 30 वर्षीय युवकाची आत्महत्या

हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यातून युवकाने केली आत्महत्या; मुंबईतील मीरारोड येथील घटना

सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल - माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

14 ऑगस्टपर्यंत डोंबिवलीमध्ये सरसकट दुकाने उघडी करण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies