Search

नाशिकमध्ये बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्हीत कैद

व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही.

नांदेड | भोसी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

ताबडतोडब वनविभागाने बंदोबस्त करावा व शेतकऱ्यास मदत करावी अशी मागणी पुढे येत आहे.

नांदेडमधील शेतात एकापाठेपाठ दोन बिबट्टयांचे मृतदेह, वन विभागात खळबळ

विषप्रयोग केला की काय अशी शंका वर्तवली जात आहे.

कुत्र्याची शिकार करताना बिबट्या पडला विहिरीत, नंदुरबारमधील घटना

बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थाबाहेर बिबट्याचा मुक्त संचार

पहाटे चार वाजून सात मिनिटांनी हे दृष्य सीसीटीव्हीत कैद झालेत.

बिबट्याच्या हल्यात शेतकरी ठार, आष्टी तालुक्यातील घटना

बकाराम यांच्या शोधात रात्रीच मोहीम राबवण्यात आली.

येऊरमध्ये बिबट्याच्या 2 दिवसांच्या बछड्याचे दर्शन

बछड्याची वन विभागाने बोरीवली नॅशनल पार्क येथे असलेल्या प्राण्याच्या इस्पितळात रवानगी केली आहे.

औरंगाबाद शहरात घुसला बिबट्या, वन विभागाकडून शोधाशोध सुरू 

शहरातील एन-वन परिसरामध्ये घुसला आहे बिबट्या

खासदार आठवलेंनी दत्तक घेतलेला 'भीम' बिबट्या दगावला, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील घटना

मागच्या नऊ वर्षांपासून 'भीम' बिबट्याचे वास्तव्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होते.

साक्री येथे बिबट्याचा पोल्ट्रीत घुसून 840 कोंबड्यांवर हल्ला

भडगाव येथील रावसाहेब ओंकार बेडसे या सुशिक्षित तरुणांने 'बोकडखेत' शिवारात खर्चिक असलेला कडनाथ व कावेरी कोंबड्यांचा पोल्ट्री उभारला आहे.

70 वर्षीय वृद्धेवर बिबट्याचा हल्ला, महिलेचा मृत्यू

या घटनेने गावामध्ये भितीचे वातावरण आहे.

Video: बिबट्याची फक्त एक झलक अन् 300 कोंबड्या ठार, सीसीटीव्हीत कैद झाली थरारक घटना

हल्ल्याची ही दृश्य सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या

वनविभाग मृत बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदन करणार

नगरमध्ये शेतात आढळला जखमी बिबट्या, पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी

बिबट्याच्या मानेला जखम, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली धाव

ठाण्यात चक्क उद्यानात बिबट्या माॅर्निंग वॉकला

ठाण्यात चक्क उद्यानात बिबट्या माॅर्निंग वॉक करताना आढळला.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies