Search

‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे 21 मे पर्यत रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत.

परराज्यातील मजुरांच्या प्रवासी शुल्कासाठी 54 कोटी 75 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग

मुख्यमंत्री सहायता निधीतून 54 कोटी 75 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग

उदगीर शहरात अडकलेल्या मजुरांना गावी पाठवण्यात प्रशासनाला यश

या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णालयाने मोफत वाहन उपलब्ध करून दिले आहे.

हिंगणघाट आगारातून छत्तीसगड येथिल 124 मजूर 6 एस टी बसने रवाना

124 मजूरांना हिंगणघाट आगारातून 6 एस टी बसने त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले आहे.

मजुरांच्या तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून

यासंदर्भातील शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने काढला आहे.

भंडारा | लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील 50 हजार मजुरांना रोजगार

भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर; सात तालुक्यात ४०४ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरु

कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथील करण्याची वनमंत्री संजय राठोड यांची मागणी

बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड १ जून २०१८ पासून नूतनीकरण करण्यात आलेले नाही.

चंद्रपूरमध्ये अडीच कोटी रुपयांची कोरोना प्रयोगशाळा उघडणार

मंगळवारपासूनच जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात या कामाला सुरुवात होणार आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies