Search

जगात कोरोनाचं संकट दीर्घकाळ राहिल, WHO अध्यक्षांचा इशारा

कोरोना व्हायरसबाबत चिंता वाढतच चालली आहे.

कल्‍याण डोंबिवलीत कोरोनाचे 13 नवीन रुग्ण, बाधित रुग्णांचा आकडा 73 वर

रुग्णांमध्ये 1 वर्षाची मुलगी आणि 1 वर्षाय मुलाचा देखील समावेश आहे

सावधान ! रस्त्यावर थुंकताय, आता भरावा लागेल दंड

दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे

मुद्रित माध्यमांना दिलासा; टाळेबंदीतून मिळाली सूट, घरोघरी वितरणावर मात्र बंदी

नवीन सुधारणेनुसार 20 एप्रिल 2020 पासून मुद्रित माध्यमांना म्हणजेच वर्तमानपत्रांना या लॉकडाऊमधून सुट देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटात कोणत्या राज्यांनी नागरिकांसाठी काय महत्वपूर्ण निर्णय घेतले, जाणून घ्या...

प्रत्येक राज्यांनी नागरिकांसाठी घेतलेले काही महत्वाचे निर्णय

दहावीचे भूगोल, कार्यशिक्षण, विषयाचे पेपर रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय

दहावीच्या पेपरसोबतच नववी आणि 11 वीच्या परिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

विक्रोळीत 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, बाधित रुग्णांची संख्या 5 वर

सदरील महिलेच्या कुटुंबियांची देखील तपासणी करण्यात येणार आहे

चिंता वाढली ! मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 1399 वर, आज 217 नवीन रुग्ण

मुंबईत आतापर्यंत कोरोनाने 97 जणांचा बळी घेतला आहे

पनवेलमध्ये कोरोनाचे 6 नवीन रुग्ण, बाधित रुग्णांची संख्या 28 वर

पनवेलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies