Search

गोदावरी पंचक्रोशी परिक्रमेला प्रारंभ, जिल्ह्यातील गोदाकाठच्या 37 गावांची पायी दिंडी करून परिक्रमा

ही दिंडी 37 गावांची परिक्रमा करून याची येत्या 28 तारखेला सांगता होणार आहे

सेल्फीच्या नादात गोदावरी पात्रात युवक वाहुन गेला

पाणी पाहण्यासाठी बाहेर गावाहुन व परिसरातुन आलेल्या पर्यटकाची धरणावर मोठी गर्दी होत आहे

आंध्र प्रदेशः गोदावरी नदीत बोट बुडाली, 13 ठार

बोटीमध्ये एकूण 61 लोक होते, त्यापैकी 50 पर्यटक होते

61 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत उलटली, चौघांचा मृत्यू

बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या 30 सदस्यांच्या दोन टीम या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत.

मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही - मुख्यमंत्री

औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंतत्र्यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

पैठण : गोदावरीत दोन जण बुडाले...एकला वाचवण्यात यश, दुसरा वाहून गेला वाहून

फैसल फेरोज शेख (रा. पावर हाऊस, पैठण. वय १४ वर्ष) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. शालीवाहन विधालयात तो दहाव्या वर्गात शिकत होता.

जायकवाडी धरण 90.23% भरले, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

लोकांनी गोदावरी नदी पात्रामध्ये जाऊ नये व जनावराना नदी पात्रात जाऊ देऊ नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies