Search

पिवळ्या रंगाचे कलिंगड बाजारात विक्रीसाठी, ग्राहक अचंबित

प्रथमच पिवळ्या रंगाचा गर असलेले कलिंगड बाजारात विक्रीला आल्याचे बघुन पैठणकर अंचबित झाले आहे.

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिने मोफत धान्य पुरवठा, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

राज्यात 65 लाख 95 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

अकोला | नारायणी फुड प्रोडक्शन ऑइल मिलला भीषण आग

गोदामातील लाखोंचा मुद्देमाल पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप

केशरी कार्ड धारकांना गहू 92532 मे.टन व तांदूळ 61 हजार 688 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

राज्यात एक कोटी 9 लाख 29 हजार शिधापत्रिकाधारकांना 28 लाख 72 हजार 280 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन

लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे

राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप, छगन भुजबळ यांची माहिती

३ एप्रिलपासून मोफत तांदूळ टप्प्याटप्प्याने उपलब्ध

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठयाबाबत केलेल्या उपाययोजनांची दिली माहिती

मला जाऊ द्या नां घरी! म्हणत 200 परप्रांतीय मजुरांचे अन्नत्याग आंदोलन

120 जणांना महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी येथे अडविण्यात आले.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठी अन्न-निवाऱ्याची सोय केली जाणार - के.सी. पाडवी

ॲड. के.सी. पाडवी यांनी एका संदेशाद्वारे विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन

सध्या जगात, देशात, राज्यात कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली आहे.

शरद पवारांनी घेतला आदिवासीच्या घरी जेवणाचा आस्वाद

यावेळी त्यांना भाजलेल्या कोंबड्याचा रस्सा, कनटोरल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी वाढण्यात आली

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies