Search

शेतकरी आंदोलन पेटणार; शरद पवार येत्या 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येत्या 23, 24, 25 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन होणार आहे

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा आज 55 वा दिवस, 20 जानेवारीला होणार 11 वी बैठक

केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये उद्या 11 वी बैठक होणार असून, यात कोणताही तोडगा निघालेला नाही

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचं आज 53 वा दिवस, संयुक्त किसान मोर्चाची आज बैठक

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे, दिल्लीत आंदोलन सुरुच आहे

केंद्र सरकार कृषी कायदा मागे घेणार नाही ? कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

शेतकरी आंदोलनाचा 53 वा दिवस दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहे.

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, राहुल गांधी उतरणार रस्त्यावर

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने आज आंदोलनाची हाक दिली असून, राहुल गांधी दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहे

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा आज 50 वा दिवस, कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आंदोलनावर ठाम

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिली असली तरी, शेतकरी कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत

BREAKING! कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, केंद्र सरकारला मोठा दणका

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली असून, केंद्राला याचा झटका बसला आहे

शेतकरी आंदोलनाबाबत आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे

...अन्यथा आम्हीच कृषी कायद्यांच्या अमलबजावणीला स्थगिती देऊ - सर्वोच्च न्यायालय

कृषी कायद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, केंद्राने कृषी कायद्याला स्थगिती द्यावी असे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात

महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडवणीस यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा भाजपकडून विरोध होत आहे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून 1,303 कोटींची मदत जाहीर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर झाली असून, शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसात रक्कम जमा होणार आहे

धक्कादायक! नापिकी आणि अतिवृष्टीला कंटाळून हिंगोलीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Farmer's Protest: दिल्ली आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून एका शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Farmers Protest | 'शेतीचा सम्मान न करणाऱ्या देशाचे पतन होते', अभिनेते कमल हसन

शेतकरी हा अन्नदाता असलेल्या आंदोलनाला समर्थन दिले. शेतकरी हा अन्नदाता असल्याचे सोमवारी माध्यमांसोबत बोलताना हसन यांनी स्पष्ट केले.

Farmer’s Protest Updates: शेतकरी आंदोलनात आणखी एकाची आत्महत्या

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies