Search

मुंबईची बत्ती गुल; मुंबईसह उपनगरामध्ये वीज पुरवठा खंडीत, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल

मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळी वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे

लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करा, अन्यथा आंदोलन करू - मनसे

महावितरणने वीजग्राहकांना वीजबिलात सूट न दिल्यास, मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

Breaking! वीज पुरवठा खंडित करण्याच्या धमकीवरून; 56 वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या

वीजबिल जास्त आल्याने नागपूरात; एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याच्या वीजबिलात 1500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार

कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा, 8 दिवसाच्या आत कारवाईला सुरुवात करावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल - वंचित बहुजन आघाडी

वीजबिलावरून नांदेडमध्ये भाजप आक्रमक, अर्धापुरात केली वीजबिलाची होळी

शेतकऱ्यांचे शेतीचे व घरगुती वापराचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी वीजबिलाची होळी करून निवेदन देण्यात आले.

#Budget2020| आता स्मार्ट होणार वीज मीटर, रिचार्ज केल्यावरच घरात येणार वीज

यासाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

वर्धा | विजेच्या धक्क्याने कामगार युवकाचा मृत्यू

अपघात कोणाच्या हलगर्जीपणा मुळे झाला हे नक्की कळू शकले नसले तरी सदरच्या ठिकाणी सुरक्षेचा मोठा अभाव दिसून आला

वीजचोरी करतांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू, यवतमाळमधील प्रकार

विद्युत देयक न भरल्यामुळे मागील 2 वर्षांपासून पांगरा ग्राम पंचायतीचे वीज कनेक्शन कापण्यात आले.

नागपूर शहरातील एसएनडीएल कंपनी कडून वीज वितरण काढले

रविवारी मध्यरात्री पासून महावितरण मार्फत वीजपुरवठा.

नदीच्या पाण्यात विजेचा करंट लागून ७ जनावरे ठार

जनावरे सांभळणारा गडी जनावरांच्या मागे होता. तो पाण्यात न गेल्यामुळे त्याला हानी झाली नाही

राधानगरी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात मोठा स्फोट, वीजनिर्मिती ठप्प

राधानगरी पाणलोट क्षेत्रात कोसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

कुंभारी येथे विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, 200 युनिटपर्यंत वीज मिळणार मोफत

आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies