Search

जयंती विशेष - 26/11 च्या नायकाची, मेजर संदिप उन्नीकृष्णन यांची शौर्यकथा

26/11 हल्ल्यात ताज हॉटेलवरील दशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या नायकाची ही कहाणी.

...तर ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता, शिवसेनेची मनसेवर टीका

105 आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण...

मोदी यांची नाट्यछटा; अफवांनी प्राण तळमळला, शिवसेनेचा भाजपला टोला

‘‘जेव्हा आमचे सायबर योद्धे मैदानात उतरतात तेव्हा विजय फक्त भाजपचाच होतो.’’ शहा यांचे हे विधान दखलपात्र आहे - शिवसेना

भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही

#TrumpInIndia : ट्रम्प येती घरा, बाकी सगळं विसरा!

ट्रम्प यांच्या भारतभेटीनिमित्त संत बाताराम यांचा नवाकोरा लेख...

हो! सरकारलाच नकोय सैन्यात महिला कमांडर; केंद्राचं तर्कट ऐकून मेंदूला येतील झिणझिण्या

महिलांना लष्करात कायमस्वरूपी नेमणुका देण्याच्या याचिकेला केंद्र सरकारचा विरोध, हे आहे कारण..

#Budget2020| आता स्मार्ट होणार वीज मीटर, रिचार्ज केल्यावरच घरात येणार वीज

यासाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’, शिवसेनेची केंद्र सरकारवर जहरी टीका

इंडियन एअरलाइन्सचे एअर इंडियात विलीनीकरण करण्यात आले आणि एअर इंडियाच्या पंखांमध्ये बळ भरण्याचा प्रयत्न केला.

तुकडे तुकडे गँग संपवायची आहे ना? तर लष्करप्रमुखांना आदेश द्या! - शिवसेना

कश्मीरचा प्रश्न हा राजकीय किंवा निवडणुकांपुरताच उसळून वर येतो व त्यावर राजकीय भाकऱ्या शेकल्या जातात

‘राडा’ हा शब्द काँग्रेस संस्कृतीला शोभत नाही, संग्राम थोपटेंवरुन शिवसेनेचे टीकास्त्र

विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी त्यांनी त्या दाबून ठेवल्या पाहिजेत

आता दोघं सोबत आहेत ती काय ओझ्याची गाढवं आहेत का? आशिष शेलारांचा राऊतांना सवाल

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरही शिवसेना आणि भाजपा यांच्यातलं शाब्दीक द्वंद्व अद्याप सुरु आहे.

महाराष्ट्रात ढोंग; देशात सोंग, देश का पेटला? शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता सुधारणा विधेयकावरून देश का पेटला याचे उत्तर द्या

'सामनावीर' राऊत !

शरद पवार हे "मॅन ऑफ दी सिरीज" असतील, तर संजय राऊत हे "सामनावीर" ठरले. या युद्धाची पटकथा कुणाचीही असो; पण युद्धकथा रम्य असतात.

अब्दुल सत्तार कडाडले - आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सुजवून फुगवून पाठवू

सहकारमंत्री चुकीने म्हणाले की भाजपशिवाय सरकार बनू शकत नाही, खरं तर...

मातोश्री!

हा देश मातोश्रींनीच घडवला... जग आणि जगणे यातील आयुष्यरेषा 'मातोश्री'शी निगडित असते.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies