Search

खळबळजनक ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलगी राहिली गर्भवती

धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, एक जण अटक

धारूर | कुंडलीका धरणावरून होणारी 21 कोटीची जलयोजना रखडली

या योजनेवर आतापर्यंत 10 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत

धारूर शहरात CAA व NRC कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन

केंद्र सरकारने नुकतsच नागरिकत्व दुरूस्ती विधेयक 2019 कायदा दोन्ही सभागृहात पारित केले आहे.

किल्ले धारूर शहरांमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट, व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण

धारूर शहरातील अनेक व्यापा-यांकडे 100 व 200 रूपयाच्या नोटा आढळुन आल्या आहेत

धारूर | अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित

पाच हजारापेक्षा जास्त शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत

धारूरच्या घाट रूंदिकरणाचे काम रखडले, कठडेही झाले गायब

माजलगाव ते केज या 60 किलोमिटरचे काम आता पुर्ण झाले आहे.

धारूर तालुक्यातील शहिद परमेश्वर जाधवर अनंतात विलिन

हजारोंच्या उपस्थितीत आश्रुनयनांनी अखेरचा निरोप, चिमूकल्या मुलीने पाजले पाणी

त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा

'व्हॅनगार्ड न्यूज' या स्थानिक वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून गुरुवारी हा प्रकार उघडकीस आणला होता.

धारूरमधील गर्भाशय पिशव्या काढलेल्या महिलांचा धारूर तहसीलवर कार्यालयावर धडक मोर्चा

अनेक महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या गरज नसतांनाही ऑपेरेशन करून काढुन टाकण्यात आल्याचा प्रकार ऊघड झाला होता

बीड जिल्ह्यातील धारूर शहरात माजी नगराध्यक्षाच्या पतीचा खून, शहरात खळबळ

जो पर्यंत सर्व आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही.

'कोणी रस्ता देतय का रस्ता' दलित कुटुंबाचा टाहो

गांजपुर येथील दलित कुटूंबीयांना 7 वर्षांपासून घराकडे जायला रस्ताच नाही

तीन दिवसात धारूर तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

धारुर तालुक्यातील पिंपरवडा येथील शेतकरी बन्सी भानुदास तिडके (वय 45) वर्षे या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारी पणास व दुष्काळी परीस्थीतीला कंटाळून स्वतःच्या घरी सोमवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies