Search

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.

राज्यातील राजकारण तापलं, भाजपचं महाविकास आघाडीविरोधात आंदोलन

सत्ताधारी काँग्रेसनं याला 'भाजप बचाओ' आंदोलन असं म्हटलं आहे.

'जबाबदारी झटकून पळ काढू नका', वांद्र्याच्या गर्दीवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

वांद्रे स्टेशनवर झालेल्या गर्दीमुळे राज्य सरकारने धडा घ्यायला हवा - देवेंद्र फडणवीस

MahaBudget 2020 : हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वल पोकळ भाषण - देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारकडून करण्यात आलं आहे.

2014 विधानसभा अर्ज प्रकरण | देवेंद्र फडणवीसांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

2014 विधानसभा निवडणुकांचा अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप फडणवीसांवर आहे

सरकारची दिशा ठरत नाही, सूरही गवसत नाही - देवेंद्र फडणवीस

कर्जमाफी नाही आणि कर्जमुक्‍तीही नाही, पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे - देवेंद्र फडणवीस

नागपूर | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सत्ता गमावल्याच्या शॉकमधून फडणवीस अजून बाहेर आलेले नाही - विजय वडेट्टीवार

सत्ता गेल्यानं ते विसारभोळे झालेय भांबावल्यासारखं करत आहेत, वडेट्टीवारांची फडणवीसांवर टीका

कोरेगाव-भिमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, याचिकाकर्ते डॉ. संजय लाखेंची मागणी

कोरेगाव-भिमा प्रकरणी महाराष्ट्र सरकारने चौकशी आयोग नेमला आहे या चौकशी आयोगाने याचिका दाखल केल्यावरच देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होईल.

बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीसांनी केले अभिवादन

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन ट्वीट केले आहेत

बाळासाहेब ठाकरेंची 94 वी जयंती, देवेंद्र फडणवीसांच्या व्हिडिओ ट्विटची होतेय चर्चा

बाळासाहेबांचे विचार सदैव मार्गदर्शन करत राहतील, असं फडणवीसांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आम्ही कसलाही भ्रष्टाचार केला नाही, काय चौकशी करायची ते करा - देवेंद्र फडणवीस

ते अकलूजमध्ये कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या आनावरणानंतर पत्रकारांशी बोलत होते

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल तासभर चर्चा

या भेटीच्या अनुषंगाने राज्यात मनसे-भाजपा असं नवं समीकरण उदयास येणार का हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे

JNU हल्ल्याचा मुंबईत निषेध, झळकले फ्री काश्मीरचे पोस्टर

या संपूर्ण प्रकरणाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies