Search

दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 46,790 जणांना कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्ण सक्रिय होण्याचे प्रमाण मंदावले असून, गेल्या 24 तासात 46,790 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

धक्कादायक! टिटवाळा रेल्वे रुळाजवळ आढळला, कॉक्स अ‍ॅण्ड कंपनीतील सीएचा मृतदेह

कंपनीच्या करोडो रुपयांच्या घोटल्यानंतर कंपनीच्या सीएचा मृतदेह आढल्याने, हत्या की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 62,212 जणांना कोरोनाची लागण, तर 837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 7,95,087 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 लाखांच्या पार गेला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 67,708 कोरोनाबाधितांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 73 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 67,708 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 680 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

Corona In India: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 72 लाखांच्या पार, तर आतापर्यंत 1,10,586 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 8,26,509 जणांवर उपचार सुरू असून, गेल्या 24 तासात पुन्हा 63,509 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

हैदराबादेत पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू

हैदराबादेत मुसळधार पाऊस सुरू असून, इमारतीची संरक्षण भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 66,732 कोरोनाबाधितांची भर, तर 816 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 8,61,853 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 71 लाखांच्या पार गेला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 75,829 जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाखांच्या पार

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाखांच्या पार गेला असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 101782 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

Corona In India : देशात कोरोना मृतांचा आकडा 1 लाखांच्या पार, जगातील एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के मृत्यू एकट्या भारतात

देशात कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 1 लाख 842 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर गेल्या 24 तासात पुन्हा 79,476 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 81,484 कोरोनाबाधितांची भर; कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाखांच्या पार

देशात सध्या 9 लाख 42 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 53 लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे

Corona In India : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाखांच्या पार, आतापर्यंत 98 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 86 हजार 821 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

Corona In India : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 62 लाखांच्या पार, आतापर्यंत 97 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, गेल्या 24 तासात 80,472 जणांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

खळबळजनक! उल्हासनगरात दुचाकी चोरीच्या संशयातून एकाची हत्या

उल्हासनगरात एका नेपाळी तरुणाने मोटारसायकल चोरी केल्याच्या आरोपावरून हत्या करण्यात आली आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 70,589 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 61,45,292 एवढा झाला आहे

धक्कादायक! विजेचा शॉक लागल्याने आईसह मुलाचा जागीच मृत्यू

घरावरील पत्रात करंट उतरल्याने आईसह एका मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies