Search

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 88,600 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्येने ओलांडला 59 लाखांचा टप्पा

देशात सध्या 9,56,116 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 94,503 जणांचा मृत्यू झाला आहे

दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट वाढला; राज्यात 10 लाख जणांनी केली कोरोनावर मात

राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, आतापर्यंत 10 लाख 46 हजार 450 जणांनी कोरोनावर मात केली आहे

मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मराठवाड्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

'अगोदर आपल्या घरात दिवा त्यानंतर…' असे म्हणत ओवीसींची मोदींवर टीका

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेवरून ओवीसींनी मोदींवर हल्लाबोल केला असून, त्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे

कोरोना अपडेट | सोलापूरात आज 483 जणांना कोरोनाची लागण; 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7,157 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 32 हजारांच्या पार गेला आहे

धक्कादायक! औरंगाबादेत कोरोनाबाधित तरुणाने; घाटीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून केली आत्महत्या

औरंगाबादेतील घाटी रुग्णालय एका युवकाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे

Corona in India : देशातील गेल्या 24 तासात 85,362 कोरोनाबाधितांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, गेल्या 24 तासात 85,362 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 351 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; तर 7 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6 हजार 135 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 32 हजार 440 एवढा झाला आहे

Corona In India : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 58 लाखांच्या पार, आतापर्यंत 92 हजारांपेक्षा जास्त जणांना गमावला लागला आपला जीव

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, गेल्या 24 तासात 86,052 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

मोदी सरकारच्या कृषी विधेयकावर शेतकरी आक्रमक; आज 'भारत बंद'ची हाक

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके मंजूर केली असून, या विधेयकाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे

नागपूरात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 1126 जणांना कोरोनाची लागण, तर 44 जणांचा मृत्यू

नागपुरात सध्या 15,937 जणांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 71,616 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | पनवेलमध्ये गेल्या 24 तासात 286 जणांना कोरोना लागण; तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या पनवेलमध्ये 2 हजार 123 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 17 हजार 423 एवढा आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 19,164 कोरोनाबाधितांची भर, तर 459 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या 24 तासात 19,164 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

Corona Vaccine: रशियात नागरिकांना 'स्पुटनिक वी' या कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात

रशियाने स्वदेशी कोरोना लसीचं संशोधन केलं असून, तेथील नागरिकांना त्या लसीचा डोस देण्यास सुरूवात झाली आहे.

मोठी बातमी! प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम याचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बालासुब्रमण्यम यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies