Search

'VI' Down : वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क गुल; अर्धा महाराष्ट्र झाला नॉट रिचेबल!

पुण्यात तांत्रिक बिघाडामुळे वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क बंद झाल्याने अर्ध्या महाराष्ट्रात 'वी' चे नेटवर्क गुल झाले आहे

केंद्र सरकार साखर उद्योगाबाबत सकारात्मक- हर्षवर्धन पाटील

लवकरच चांगले निर्णय अपेक्षित, साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागण्या

हदगाव येथे सोयाबीन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबादेतील किसान अ‍ॅग्री टेक्नॉलॉजी या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

मोदी सरकारच्या एका निर्णयामुळं चीनला मोठा दणका, एकट्या टिकटॉक कंपनीला कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान

टिकटॉकला भारतात बंदी घातल्यानंतर 4500 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

विशाखापट्टनममध्ये विषारी वायूची गळती, आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू

स्थानिक प्रशासन आणि नेव्हीने फॅक्ट्री जवळील गावे रिकामी केली आहेत.

पुण्यात बनावट सॅनिटाझरची कंपनी, पोलिसांनी मारला छापा

बेकायदेशीर साठवण केलेल्या हँडवॉशच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

डोंबिवलीतील केमिकल कंपनी जळून खाक, अधूनमधून आगीचे छोटे भडके सुरुच

मंगळवारी दुपारी मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीला आग लागली होती.

पालघरमध्ये श्रीकृष्णा फार्म कंपनीवर एफडीएचा छापा, सापडले भेसळयुक्त पनीर

पनीरचे उत्पादन करणाऱ्या श्रीकृष्णा फार्म कंपनीचे नमुन्यांची होणार तपासणी

उल्हासनगर | बदलापूर एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, 1 ठार 1 जखमी

के जे रेमेडीज नावाच्या कंपनीमध्ये ड्रायरचा स्फोट झाला

अ‍ॅटलास  सायकल कंपनी मालकाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

नताशा कपूरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ती आपल्या आयुष्यात आनंदी नाही

चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

मुंबईतील फ्लॅट आणि चंदाच्या पतीच्या कंपनीच्या मालमत्तेचा समावेश आहे.

Jsw स्टील कंपनीकडून कंदळवनांची कत्तल, सामाजिक कार्यकर्त्यांची वन विभागाकडे तक्रार

नैसर्गिक नाले नष्ट केल्याने शेतकऱ्यांचाही उद्रेक, नव्या मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची व्यक्त केली अपेक्षा

28 जणांची फसवणूक, उच्चशिक्षित डॉक्टरने 22 लाखांना गंडवले

डॉ. शेजाळ विरोधात भादवि 420,409 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies