Search

Delhi Elections 2020 Live Updates | उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा विजय, आप 62 जागांवर आघाडीवर

दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांचेच सरकार, भाजप पिछाडीवर तर काँग्रेसने खातेही उघडले नाही

चाळीसगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

फेटे आणि पारंपरिक वेशभूषेतील असंख्य महिला आणि युवती मोटारसायकल तसेच सायकल रॅलीत सहभागी झाल्या होत्या

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

येडियुरप्पा यांची महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळासोबत महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला, जय जवान गोविंदा पथकाने 9 थरांची दिली सलामी

दादरमध्ये महिला गोविंदा पथकाने पाच थर लावत फोडली दहीहंडी, पाहा व्हिडीओ

कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा

370 रद्द झाल्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष महत्त्वपूर्ण - नितीन गडकरी

भोकरदन शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

टाळ मृदंगच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणूकिमध्ये महिलांनी व लहान मुलांनी वेधले सर्वांचे लक्ष

वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाची हत्या, मित्रांनी कट रचून काढला काटा

नितेश हा आपल्या मित्रांसोबत एका पार्कमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता

अशी झाली जागतिक मातृदिनाला सुरुवात, जगभरात असा साजरा करतात‘मदर्स डे’ 

भारतात अजूनही अनेक ठिकाणी महिलांना हवा तसा सन्मान दिला जात नाही. तो त्यांना मिळण्यासाठी आणि त्यांच्या प्रत्येकांच्या आयुष्यातील योगदान अधोरेखित करण्यासाठी  भारतासारख्या विकसनशील देशात मातृदिन साजरा करण्याची फारच गरज आहे.

राज्यभरात गुढीपाडव्यानिमित्त उत्साहाचे वातावरण, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन

गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जात आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies