Search

सुशांतसिंह प्रकरणात; संदीप सिंहला वाचण्याचा भाजपचा प्रयत्न - काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

सुशांतसिंह प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होत आहेत, आता या प्रकरणात काँग्रेसने सुद्धा उडी मारली आहे

BREAKING : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय घेतला असून, हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

CBI ची टीम उद्या मुंबईत दाखल होणार; सुशांतच्या घरचीही करणार पाहणी?

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, उद्या सीबीआयची टीम मुंबईत दाखल होणार आहे

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस सक्षम - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

मुंबई पोलीस सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सक्षम असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीला ईडीकडून समन्स, उद्या होणार चौकशी

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अंमलबजावणी संचलनालयाने (ED) समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता बोलावले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

बिहार सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य; आत्महत्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा - मुख्यमंत्री नितीश कुमार

मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याने; सीबीआय चौकशी करण्याची, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागणी

डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडलेलं पिस्तूल अखेर सापडले

पुण्यात 2013 साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांची मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

अमरावती । खाटीक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

वैष्णवी गुजरच्या हत्तेची CBI चौकशी करा, जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

नितीन गडकरींच्या रूपाने अच्छे दिन पाहायला मिळाले - इम्तियाज जलील

जिल्ह्याचा विकास करण्याची मागणीही इम्तियाज जलील यांनी यावेळी गडकरींकडे केली

मराठमोळ्या मनोज नरवणे यांनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे

माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतर मनोज नरवणे यांची सैन्यातील एक अनुभवी अधिकारी म्हणून ओळख होती.

'ही' सरकारी योजना 1 जानेवारी 2020 पासून बंद होत आहे, त्वरित लाभ घ्या

करदात्यांना थकबाकीदार महसूल भरण्याची सोपी संधी मिळू शकेल

बँक गैरव्यवहार प्रकरणात सर्वात जास्त छापे महाराष्ट्रात

सीबीआयकडे 35 बँकांशी संबंदित गुन्हे नोंद झाले आहेत.

चिदंबरम यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत असताना कोर्टाने त्यांना देश न सोडण्याची अट घातली होती.

पी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 3 ऑक्टोबरपर्यंत असतील तुरूंगात

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर तिहार कारागृहात बंद चिदंबरम यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies