Search

बिहार विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी उतरले मैदानात, कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर केला हल्लाबोल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी राहुल गांधी प्रचारासाठी बिहारात असून, त्यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण

बिहार उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी कोरोनाची बाधा झाली असून, त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे

Bihar Election 2020: मोफत कोरोना लसीच्या वक्तव्यावरून, 'बीजेपी' विरोधात निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल

भाजपने मोफत कोरोना लसीबाबत केलेल्या वक्तव्यावरून, साकेत गोखलेंनी निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे

धक्कादायक! हाथरसनंतर आता बक्सरमध्ये एका दलित महिलेवर सामुहिक बलात्कार, नराधमांनी पीडितेच्या 5 वर्षाच्या मुलाचीही केली हत्या

बिहारच्या बक्सरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आले असून, आरोपींनी पीडितेच्या मुलांची गळा दाबून हत्या केली आहे

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर आरजेडीसाठी आनंदाची बातमी, लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

चारा घोटाळा प्रकरणाशी संबंधित असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; तीन टप्प्यात पार पडणार मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केली असून, मतदान तीन टप्प्यांमध्ये पार पाडले जाणार आहे

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बिहारमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पप्पू यादवच्या कार्यकर्त्यांना चोपले

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून, येत्या 28 ऑक्टोबरपासून निवडणुकीला सुरूवात होणार आहे

मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं कोरोनामुळे निधन

काही दिवसांपुर्वी रघुवंश प्रसाद यांना कोरोनाची लागण झाली होती

CBI ची टीम उद्या मुंबईत दाखल होणार; सुशांतच्या घरचीही करणार पाहणी?

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, उद्या सीबीआयची टीम मुंबईत दाखल होणार आहे

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

बिहार सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य; आत्महत्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार

मुंबईवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांना, रेणुका शहाणेंचा सणसणीत टोला !

मुंबईच्या सुरक्षिततेच्या वक्तव्यावरून अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा - मुख्यमंत्री नितीश कुमार

मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याने; सीबीआय चौकशी करण्याची, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागणी

अमृता फडणवीस म्हणतात; "मुंबईने माणुसकी गमावली आहे, ती सुरक्षित राहिली नाही"

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी; अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणात घेतली उडी

देशात कोरोनाचा सहावा बळी, मुंबईनंतर आता पटनामध्ये 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

देशभरात आता कोरोनाबाधिकांची संख्या 341 वर पोहोचली आहे.

JNUचा विद्यार्थी शरजील इमामला बिहारमधून अटक, अनेक राज्यांचे पोलीस होते शोधात

बिहारच्या जहानाबाद येथून शरजिल इमामला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies