Search

अजित दादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार...

बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी पवार कुटुंबियांनी रक्षाबंधनाचा सण केला साजरा

वादग्रस्त वक्तव्य भोवलं ! भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांच्या फिर्यादी वरुन बारामती शहर पोलीस ठाण्यात 502/ 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बारामती | ग्रामीण भागात अनेक शहरी नागरिक, प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे

अनेकांनी प्रशासनाला ही माहितीच दिली नसल्याने पुढील काळात हा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

धुळवडीच्या दिवशी बोकडाच्या मटणाने खाल्ला भाव, 600 रुपये किलोने विक्री

कोरोनाचा पोल्ट्री फार्मच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला आहे

बारामतीतील आंबी बु. गावात निकाली कुस्त्यांचे आयोजन

नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परगावी असलेल्या काही तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला.

निरेचे बारामतीला दिलेले पाणी सांगोला तालुक्यावर अन्यायकारक, भाजप पदाधिकाऱ्यांचे निवेदन

महाविकास आघाडी सरकारने निरा उजवा आणि डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घेतला

बारामती | अज्ञात तरुणांकडून हॉस्पिटलची मोडतोड, पोलिसांकडून तपास सुरू

मोरगाव-बारामती रोडवर असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

बारामती । अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या झाला जेरबंद

मात्र मादी जातीचा बिबट्या पळाल्याने अजूनही भीतीचे वातावरण आहे.

सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बारामतीत, कृषी प्रदर्शनाचे करणार उद्घाटन

अ‌ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे संचालन पवार कुटुंबातर्फे केले जात असते.

बारमतीमध्ये कृषीप्रदर्शन, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन

शेती आणि शेतकरी याविषयाची सकारात्मक दृष्टीकोन सर्वांसमोर यावा या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

निलंगा ते बारामती असा तब्बल 310 किमीचा सायकल प्रवास करून पवारांना शुभेच्छा देणारा अवलिया

शरद पवार यांची जन्मभूमी असलेल्या काटेवाडीत येऊन ते शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करतात

बारामती शहरात बिबट्या आढळल्याने खळबळ, एमआयडीसी परिसरातील कामगारांमध्ये दहशतीचं वातावरण

वनविभागाकडून तो प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्टीकरण दिलं जात होतं

'आता आमची बारी' म्हणत बारामतीकरांचा फडणवीसांना टोला

बारामती शहरात पोस्टरमधून फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे

आम्ही 80 वर्षांच्या योद्ध्यासोबत! बारामतीत झळकले पोस्टरर्स 

सर्वसामान्य बारामतीकर अजित पवारांवर प्रचंड नाराज असल्याचे चित्र आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: