Search

समृद्धी महामार्गाच्या नामकरणावर अखेर शिक्कामोर्तब

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील एकूण 24 जिल्ह्यांना हा महामार्ग जोडला जाणार आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एक झाडही तोडले जाणार नाही, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

आता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रियदर्शनी उद्यानातील एकही झाड तोडले जाणार नाही, असे समजते.

मंत्रालयाच्या दालनावर झळकली 'मुख्‍यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे' अशी पाटी, 1 वाजता स्वीकारणार पदभार

मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनावरील 'पाटी विविध फुलांनी सजवण्‍यात आली आहे

मुंबईत लागले बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे चित्र असलेले पोस्टर

या पोस्टरवर "बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले, शिवसेनेचा मुख्यमंत्री" असा मजकूर लिहण्यात आला आहे

उद्धव ठाकरे भावूक, बाळासाहेबांच्या प्रतिमेला केले वंदन

शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होणार आहे

बाळासाहेब ठाकरे यांचे आज सातवे पुण्यस्मरण, शिवसैनिक शिवाजी पार्कवर

शिवसेना यानिमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

फडणवीसांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली, शिवसेनेला 'हिंदुत्वाची' करुन दिली आठवण

बाळासाहेब हे विचारांनी आणि स्मृतींनी सदैव आपल्यासोबत राहतील, असेही फडणवीस यांनी म्हणाले आहेत.

शिवसेनेची बाळासाहेबांना व्हिडिओच्या माध्यमातून आदरांजली, फडणवीसांना दिले उत्तर

जे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी दाखवलेलं आहे त्यासाठी मी माझं आयुष्य वाहून टाकलंय.

देवेंद्र फडणवीसांना पाहताच शिवसैनिकांची घोषणाबाजी, 'मी पुन्हा येईन...'

शिवसेनेसोबतच सर्व पक्षीय नेत्यांनी आज शिवतिर्थावर येत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले. 

'बाळासाहेबांनीच भाजपला महाराष्ट्रात स्थान दिलं', एच डी देवेगौडांनी करुन दिली आठवण

अडवाणी आणि वाजपेयींनी बाळासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन जागा देण्यासाठी विनंती केली होती.

'शिवसेना सोडणाऱ्यांना कायद्याची पर्वा न करता तुडवा...' बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा 'हा' व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंसारखा कणखरपणा दाखवावा - अशोक चव्हाण

जी भूमिका पवार साहेबांनी घेतली आहे तीच काँग्रेसची भूमिका असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे

अजीत दादा तुमचे अश्रू खरे असतील तर 'त्या' अटके बद्दल माफी मागा - संजय राऊत

बाळासाहेबांना झालेली अटक अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

'स्वराज'स्मृती। दिवंगत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते- पंतप्रधानपदासाठी स्वराज योग्य व्यक्ती!

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies