Search

प्रतिक्षा संपली! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार राम मंदिराचं भूमिपूजन..

अयोध्येत ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी भूमिपूजन करणार असल्याचे मोठ-मोठे फलक लावण्यात आले आहे.

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर पायाभरणी सोहळा संपन्न..

Ram Mandir Ceremony Updates : ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन झाले आहे. अयोध्येनगरीपासून ते राम मंदिराच्या भूमिपूजनापर्यंत जाणून घ्या अपडेट्स फक्त AM NEWS वर

राम जन्मभूमी भूमिपुजन; पंतप्रधान मोदी लखनऊमध्ये दाखल, थोड्याच वेळात अयोध्येत पोहचणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

रामाचा वनवास संपला, आज बाळासाहेब हवे होते - राज ठाकरे

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या मंगलप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता", अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे

भव्य राम मंदिर निर्मितीमुळे कंगना उत्साहित, ट्विटवर लिहिले 'जय श्री राम'

कंगना रनौतच्या डिजिटल टीमने दोन फोटो शेअर केले आहेत

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या पंडितांना जीवे मारण्याची धमकी..

मुहूर्त मागे घेण्यासाठी बेळगावातील पंडित एन.आर. विजयेंद्र शर्मा यांनी जीवे मारण्याची धमकी

'प्रभू श्री राम भारतीय नव्हते, तर ते नेपाळी होते' - के.पी.शर्मा

भारतातील अयोध्या बनावट, खरी अयोध्या ही नेपाळमध्ये, नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचा दावा

छात्या बडवणं बंद करा, श्रीरामाला त्रास होईल, शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना टोला

महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावलेय - शिवसेना

उद्धव ठाकरे आज जाणार अयोध्येत, घेणार रामलल्लांचे दर्शन

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत शरयूची आरती होणार नाही

शिवसेनेकडून राम मंदिराला दिले जाणार 1 कोटी, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले आहेत.

रामलल्लांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - संजय राऊत

7 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

लवकरच सुरु होणार राममंदिराचे बांधकाम, मंदिर बनवण्यासाठी इंजिनिअर्स अयोध्येत

मंदिराचे बांधकाम होईपर्यंत श्रीरामांची मुर्ती मानस मंदिराजवळ नेण्यात येईल.

अयोध्येत होणार भव्य राम मंदिर, जाणून घ्या मक्का आणि व्हॅटिकन सिटीची भव्यता

अयोध्या केवळ देशातच नव्हे तर जगात हिंदूंची नवीन धार्मिक-सांस्कृतिक राजधानी म्हणून उदयास येईल.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies