जालना: रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच ब्रिजवरून उडी घेत इसमाची आत्महत्या

तिरुखे यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही