Search

अजित पवारांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या आणखी एका खासदाराला कोरोनाची बाधा

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाईन होण्याचा घेतला निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्यानं, त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे

राज्य सरकारने पंचनामे करण्यात वेळ वाया घालू नये, शेतकऱ्यांच्या तात्काळ मदत करावी - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता, सरकारने तात्काळ मदत जाहीर करावे अशी मागणी खासदार प्रतापराव पाटीलांनी केली आहे

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत केली जाईल असा धीर अजित पवारांनी दिला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमदार रोहित पवारांना काहीही नॉलेज नाही - माजी मंत्री राम शिंदे

नॉलेज नसतांना काहीजण राजकीय हस्तक्षेप करून, नागरिकांच्या जीवाशी खेळतात - माजी मंत्री राम शिंदे

'सेल्फी विथ खड्डा' काढणारी राष्ट्रवादी यावर्षी हा उपक्रम मुंबई-गोवा महामार्गावर राबवणार का - माजी मंत्री आशिष शेलार

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून, आशिष शेलार यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहले आहे

राज्यावरील कोरोनाचे, निराशेचे मळभ दूर करून पोळा सण समृध्दी घेऊन येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी; राज्यातील शेतकरी बांधवांसह, सर्व जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणार जम्बो कोविड सेंटर - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड सेंटर उभारण्यात येणार असून; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या जागेवर आज पाहणी केली

रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल; समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ होईल - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...

Breaking..! वाढीव वीजबिल संदर्भात आज उच्चस्तरीय बैठक..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विज कंपन्यांचे प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे दिले आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या मावळ, खेड आणि जुन्नर तालुक्यातील विविध गावांना भेटी

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies