Search

खळबळजनक! एकतर्फी प्रेमप्रकरणातून; तरुणाने तरुणीच्या घरात घुसून केला आत्महत्येचा प्रयत्न

राहुरीत एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे

अबब! अहमदनगरमध्ये गेल्या 24 तासात 650 रुग्णांना कोरोनाची लागण

जिल्हयात गेल्या 24 तासात 650 रुग्णांची भर पडली असून; एकूण कोरोनाग्रस्ताचा आकडा हा 14 हजारांच्या पुढे गेला आहे

Corona Update : अहमदनगरात गेल्या 24 तासात 681 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

जिल्हयात सध्या 2961 जणांवर उपचार असून; 11,125 जणांनी कोरोनावर मात केली आहे

Corona Nagar : अहमदनगरमध्ये गेल्या 24 तासात 354 कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 13 हजार 223 वर

जिल्हयात सध्या 2 हजार 984 रुग्णांवर उपचार सुरू असून, 10 हजार 81 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे

Corona Nagar : अहमदनगरमध्ये आज पुन्हा 483 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 9 हजार 723 वर

सध्या जिल्ह्यात 3 हजार 367 रुग्णांवर उपचार सुरू असून, 6 हजार 250 जणांनी कोरोनावर मात केली आहे

Nagar Corona : अहमदनगरमध्ये आज 646 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 9 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 3274 रुग्णांवर सुरू असून; 5866 जणांना रुग्णलयातून सुट्टी देण्यात आली आहे

राहुरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव...

एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण

अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी 7 रुग्णांची वाढ, एकूण संख्या 258 वर

मुंबईहून संगमनेर येथे आलेली 24 वर्षीय युवतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अहमदनगर | पाथर्डी तालुक्यात टेम्पोचा अपघात, 26 मजूर जखमी

मुंबई येथून परभणी जिल्ह्यातील पूरना गावी जात असताना हा अपघात झाला.

अडचणींना तोंड देत ऊसतोड कामगारांचा परतीचा प्रवास सुरु, कारखान्यांकडून मदत नसल्याची तक्रार

ऊसतोड कुटुंब सरकारच्या मदतीची वाट न पाहता अडचणींना तोंड देत आपल्या गावाकडे आगेकूच करत आहेत.

शिर्डी | गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पिकांचे लाखोंचे नुकसान

गारपीट आणि जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

बंदीनंतरही साई परिक्रमेचे आयोजन, आयोजकांवर गुन्हा दाखल

शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

अहमदनगर | पती-पत्नीला मारहाण प्रकरण, पोलिसांत गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणात कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies