Search

आनंदाची बातमी! देशात पहिल्या टप्प्यात 30 कोटी जणांना दिला जाणार कोरोनाचा डोस

रशियाने कोरोनाचा डोस देण्यास सुरूवात केली आहे, त्यानंतर आता भारतात देखील कोरोना लसीच्या डोसाबद्दल योजना आखल्या जात आहे

Corona Vaccine: रशियात नागरिकांना 'स्पुटनिक वी' या कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात

रशियाने स्वदेशी कोरोना लसीचं संशोधन केलं असून, तेथील नागरिकांना त्या लसीचा डोस देण्यास सुरूवात झाली आहे.

[email protected]: प्लाझा थेरपी कोरोना रुग्णाला वाचवू शकत नाही - आयसीएमआर

आयसीएमआरने केलेल्या संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, प्लाझा थेरपी कोरोनाच्या रुग्णावर प्रभावी ठरत नाही

Corona Vaccine: 2021 च्या मध्यापर्यंत सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते - डब्ल्यूएचओ

जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरू असून, डब्ल्यूएचओच्या मते 2021 च्या मध्यापर्यंत कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकते

आनंदाची बातमी! सिरम इंस्टिट्युटच्या कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी आजपासून सुरू

पुण्यातील सिरम इंस्टिट्युट यांच्या संयुक्त सहभागातून निर्माण करण्यात आलेल्या, कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी आज पुण्यात पार पडली

दिलासादायक! देशात 24 लाख जणांनी कोरोनाला हरवलं

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 31 लाख 67 हजार 324 वर पोहोचला असून, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 24 लाख भारतीयांना कोरोनाला हरवलं आहे

Corona Vaccine! 2020 च्या अखेरपर्यंत भारतीयांना मिळणार मेड इन इंडियाची कोरोना लस - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

देशात कोरोनाची लस डिसेंबरच्या अखेरपर्यंत येणार असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केला आहे

Corona Vaccine : जाणून घ्या! भारतात कधी येणार कोरोनाची लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

भारतात कोरोना लस कधी येणार यावर; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज माहिती दिली आहे

जाणून घ्या; भारतात कधी येणार कोरोनाची पहिली लस; कोण-कोणत्या स्वदेशी कंपन्या तयार करत आहेत 'को-वॉक्सिन'

जगभरात प्रभावी कोरोना लस तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच जगभरातील इतर देशांसोबतच भारतातही कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

रशियाने तयार केली पहिली कोरोना लस, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दावा, स्वत:च्या मुलीला दिला पहिला डोस

कोरोनावर लस तयार केल्याचा रशियाचा दावा, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मुलीला दिला पहिला डोस

कोरोना लस : सीरम इंस्टिट्युटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी गरीबांना मोफत कोरोना लस देणार

भारतासह जगभरातील गरीबांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी; बिल गेट्स आणि मलिंडा गेस्ट फाउंडेशनचा पुण्यातील सीरम इंस्टिट्युट सोबत करार

खुशखबर! अवघ्या 250 रुपयांत मिळणार कोरोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत

कोरोनावरची लस भारतात आणण्यासाठी सिरम संस्था, GAVI आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत.

खुशखबर! स्वदेशी कोरोना लस पहिल्या टप्प्यात यशस्वी, उद्यापासून दुसऱ्या टप्प्याची चाचणी

स्वदेशी कोरोना लसीची पहिली क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली असून उद्यापासून दुसऱ्या चाचणीला सुरुवात होणार आहे

कोरोनावरचं आणखी एक औषध 'कोविहाल्ट' भारतात लाँच, एका गोळीची किंमत 49 रुपये

कोरोनावर प्रभावी ठरणारं 'कोविहाल्ट' औषध भारतात लाँच झालं आहे

'कोरोनावर कोणतेही रामबाण औषध सापडणार नाही', WHO प्रमुखांचा धक्कादायक इशारा

WHO ने सोमवारी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस बनवण्याचे काम सुरु आहे. मात्र तरीही कोरोनावर कोणताही 'रामबाण उपाय' कदाचित कधीच मिळू शकणार नाही.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies