Search

सत्तास्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट

युती तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच भेट झाली आहे.

कोल्हापूर विद्यापीठाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करा, मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना विनंती

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे

सरकारी बैठकीत ठाकरेंचे पाहुणे! वरुण सरदेसाईंच्या उपस्थितीमुळे नवा वाद

वरुण सतीश सरदेसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे सुपुत्र आहेत.

भिमा कोरेगाव दंगलीदरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

भिमा कोरेगाव दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे

राज्यातील कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती नाही, प्राधान्यक्रम मात्र ठरवणार

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही

लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार, ठाकरे सरकारच्या हालचाली सुरू

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंच्या पर्यटन विभागाला सूचना

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील.

अमरावती जिल्ह्याला मिळू शकतात प्रमुख 3 मंत्रीपद, यांची नाव चर्चेत 

पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हा वगळता भाजपाला विधानसभा निवडणुकीत रोखण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीला फार यश आले नाही.

राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

निधीच्या उपलब्धतेनुसार कामांचा प्राधान्यक्रमाचा निर्णय घेण्यात येईल.

नाणार विरोधातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मेट्रो कारशेडसाठी आरेतील 2646 झाडे तोडण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगली जुंपली होती

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचा असीम सरोदे यांच्याकडून जाहीर निषेध

या कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी करण्यात आली असल्याची ते म्हणाले आहेत.

अध्यक्ष महोदय असे सातत्याने म्हणायलाच हवे का? मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा

उद्धव ठाकरेंच्या या प्रश्नानंतर यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना चिमटे

दिलेला शब्द पाळणे हे माझं हिंदुत्व आहे. मी पाच वर्षांत कधी ही सरकारला धोका दिलेला नाही.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies