Search

बाळासाहेब ठाकरेंच्या 94व्या जयंतीसाठी शिवसेना सज्ज, आज होणार वचनपुर्ती मेळावा 

बाळासाहेबांच्या जयंती दिवशीच शिवसेनेचा जल्लोष मेळावा

मनसेच्या इंजिनची दिशा होणार स्पष्ट, आज होणार महाअधिवेशन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. हेच निमित्त साधून मनसेकडून गोरेगावला महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी 373.35 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता

'डीपीसी'मधून उपनगर जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

सर्व मागासवर्गीय महिला सहकारी संस्थांना केले जाणार जाणार शेळी गटाचे वाटप

राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी असे निर्देश दिले.

पनवेल येथे सिलेंडरचा स्फोट, 2 महिला जखमी

डी मार्ट ते नवी मुंबई पोलीस मुख्यालय रोडवर सेक्टर 16 येथे कृष्णा बार अँड रेस्टॉरंट समोर भूखंड क्रमांक 20 येथे डिम्पी ओरिजेन ही इमारत आहे.

सफाई कर्मचाऱ्यांसाठी 16 हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार - धनंजय मुंडे

मुंडे म्हणाले, राज्यातील सफाई कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरु आहे.

एलईडी मासेमारी बोटींवर कडक कारवाई करणार, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

पर्ससीन व एलईडी मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मनसेच्या नव्या झेंड्याच अनावरण, छत्रपती शिवरायांची राजमुद्रा केंद्रस्थानी

मनसेने धरली हिदुत्त्ववादाची कास, नव्या भगव्या झेंड्याचे केले अनावरण

बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीसांनी केले अभिवादन

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन ट्वीट केले आहेत

बाळासाहेब ठाकरेंची 94 वी जयंती, देवेंद्र फडणवीसांच्या व्हिडिओ ट्विटची होतेय चर्चा

बाळासाहेबांचे विचार सदैव मार्गदर्शन करत राहतील, असं फडणवीसांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, सरपंचाला केली बेदम मारहाण

पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना पाटोदा शहरात मारहाण झाली.

अतिक्रमण न हटवल्याने शेतकरी पुत्राने मागितली आत्मदहनाची परवानगी

26 जानेवारीला आत्मदहन करण्याची परवानगी देण्याची मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे केली आहे

तिहार प्रशासनाने निर्भयाच्या दोषींना विचारली शेवटची इच्छा, फाशीचा दिवस आला जवळ

कारागृह अधिकाऱ्यांनी 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यापूर्वी त्यांना शेवटच्या बैठकीसाठी कोणाला भेटायचे आहे, अशी विचारणा केली.

घटनेत 'बजेट' या शब्दाचा उल्लेखदेखील नाही, जाणून घ्या अर्थसंकल्पाशी संबंधित रंजक माहिती

देशातील सामान्य लोक, उद्योजक आणि विश्लेषकांना या अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies