Search

अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासह 'या' 7 जणांना पद्म विभूषण पुरस्कार

जगदीश लाल अहुजा दररोज शेकडो गरीब रूग्णांना विनामूल्य भोजन पुरवतात

देशाने एक प्रेमळ नेता गमावला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाहिली श्रद्धांजली

देशाने एक प्रेमळ नेता गमावला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाहिली श्रद्धांजली

भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

आपण ज्येष्ठ नेत्या आणि मार्गदर्शक गमावल्या आहेतच; पण त्यासोबत माझीही वैयक्तिक हानी झाली आहे - मुख्यमंत्री

सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे

सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे

'स्वराज'स्मृती। दिवंगत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते- पंतप्रधानपदासाठी स्वराज योग्य व्यक्ती!

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले.

मृत्यूच्या काही तास आधी सुषमाजी हरीश साळवेंशी फोनवर बोलल्या, 'उद्या येऊन तुमची 1 रुपया फी घेऊन जा...'

कुलभूषण जाधव प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यात सुषमा स्वराज यांचा सिंहाचा वाटा होता.

...जेव्हा सुषमा स्वराज म्हणाल्या, मंगळ ग्रहावरही अडकले तर तिथेही मदत करू

. परराष्ट्र मंत्री म्हणून त्या आपल्या कार्यकाळादरम्यान ट्विटरवर खूप सक्रिय होत्या.

सुषमा स्वराज पंचत्वात विलीन, दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांनी अंत्यविधी पार पाडले

सुषमा स्वराज यांचा असा फोटो, ज्याने जगात दाखवली भारतीय नारीशक्तीची ताकद

या फोटोच्या माध्यमादून जगभरात भारतीय नारीशक्तीची झलक पाहायला मिळाली.

सुषमा स्वराज यांच्या निधनावर पाकिस्तानातूनही शोक व्यक्त, पाक मंत्री म्हणाले की...

सुषमा स्वराज यांनी नेहमीच परदेशातील भारतीयांची तसेच परदेशी नागरिकांची मदत केली.

'ही' आहे सुषमा स्वराज यांची एकुलती लेक, या क्षेत्रात करते काम

सुषमा यांना एक मुलगी आहे. तिचे नाव बांसुरी कौशल असे आहे.

सुषमा स्वराज यांची प्रत्येकाशी जुळवून घेण्याची वृत्ती कायम लक्षात राहील - राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर काँग्रेसने ट्वीट करून दु:ख व्यक्त केलं

सुषमा स्वराज यांना 'या' दिवसाची प्रतीक्षा होती! या ट्विटनंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies